शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

धक्कादायक; खर्डी येथे रेल्वे रुळावर आढळून आला लष्करी जवानाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 12:27 PM

बेळगाव येथे ट्रेनिंगसाठी आल्यानंतर भारतीय जवानाचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबियांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता

ठळक मुद्देपंढरपूर पोलीस घटनास्थळी दाखलजवानाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता

पंढरपूर : जम्मू-काश्मीर येथे भारतीय लष्करात कार्यरत असलेला जवान बेळगाव येथे ट्रेनिंगसाठी आल्यानंतर त्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून, रविवारी खर्डी ( ता. पंढरपूररेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळून आला.  याबाबत अधिक माहिती अशी की बेळंकी (ता. जत) येथील अनुसे सुुखदेेेव भागाप्पा (वय २७)  हा भारतीय सेना दलात २०१३ पासून कार्यरत असून प्रशिक्षणासाठी तो रविवारी बेळगाव येथे दाखल झाला. दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्या ठिकाणाहून दुपारी बाहेर पडला. सोमवारी दुपारनंतर त्याचा संपर्क होत नसल्याने मंगळवारी या बाबत बेळगाव पोलिसात कळविण्यात आले होते. 

खर्डीजवळ रेल्वे रुळावर रविवारी सुखदेव यांचा मृतदेह आढळून आला.  त्यांच्या खिशात कोल्हापूर-सोलापूर रेल्वेचे पाच फेब्रुवारीचे तिकीट तसेच इतर कागदपत्रे देखील आढळून आली आहेत. त्याच्या नातेवाईकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थाली भेट दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरrailwayरेल्वे