शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

धक्कादायक; देवकार्याच्या जेवणास न आल्याने पंढरपुरात युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:59 AM

पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील घटना; ग्रामपंचायत सदस्यासह चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

ठळक मुद्दे- पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील घटना- पंढरपूर पोलीस पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल- जेवणास न आल्याचा राग मनात धरून केली हत्या 

पंढरपूर : घरी केलेल्या देवकार्याच्या जेवणास न आल्याचा राग मनात धरून युवकाची हत्या केल्याची घटना पळशी (ता. पंढरपूर) येथे घडली. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ राजाराम मोरे असे मयत युवकाचे नाव आहे.

याबाबत मयताचा चुलत भाऊ दत्तात्रय माणिक मोरे यांनी फिर्याद दिली. दिलेल्या फिर्यादीनुसार दिगंबर उत्तम वाघमारे, नारायण उत्तम वाघमारे, हरिदास उत्तम वाघमारे, श्रीधर माणिक वाघमारे, सचिन सदाशिव वाघमारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मयत सोमनाथला आरोपी मारहाण करीत असल्याचे पाहून घरातील महिलांनी सोमनाथला सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी महिलांना देखील मारहाण केल्याची माहिती पोलीसांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरMurderखूनSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस