शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : पंढरपुरात कोविड १९ रुग्णालय करण्यास विरोध; शहरातील नागरिकांनी केला निषेध

पुणे : कोरोनाने रोखली पंढरीची वाट; पंढरीला जाणारा पायी सोहळा रद्द

सोलापूर : हेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश

सोलापूर : पंढरपुरातील किलोमीटरचा परिसर सील; बाजातपेठ केली बंद

वर्धा : वारकऱ्यांना देव्हाऱ्यातच घ्यावे लागणार ‘माऊली’चे दर्शन

सोलापूर : धक्कादायक; उपरी, गोपाळपूर अन् पंढरपूर शहरात 'कोरोना' बाधित रुग्ण आढळले..!

सोलापूर : अफवा पसरवू नका; पंढरपूर तालुक्यातील त्या दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही...!

सोलापूर : आता ‘लालपरी’ करणार मालवाहतूक; शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात...!

पुणे : 'बापमाणूस'; लॉकडाऊन काळात एसटी कर्मचाऱ्यांसह भुकेल्या पोटांसाठी डबा उपलब्ध करून देणारा 'बसचालक'

सोलापूर : उपरीत 'कोरोना'ग्रस्त रुग्ण आढळला; रुग्णाच्या संपर्कातील त्या ३६ लोकांचे स्वॅब घेतले...!