लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
प्रक्षाळ पूजा प्रकरण; विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचारी संघांच्या आंदोलनाला स्थगिती - Marathi News | Prakshal Pooja case; Vitthal Rukmini temple workers' agitation postponed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रक्षाळ पूजा प्रकरण; विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचारी संघांच्या आंदोलनाला स्थगिती

अधिकारी, कर्मचाºयाला गाभारा बंदी; मंदिर समिती सहअध्यक्षांबरोबर झाली चर्चा ...

नागरिकांचा विना मास्क मुक्तसंचार; मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांची शंभरी पार...! - Marathi News | Free movement of citizens without masks; Hundreds of corona patients cross Mangalvedha taluka ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नागरिकांचा विना मास्क मुक्तसंचार; मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांची शंभरी पार...!

समूह संक्रमणाचा धोका वाढला; नगरपरिषद व आरोग्य विभाग सज्ज ...

सरकारी बडव्यांच्या दरबारातील ‘प्रति विठ्ठल’ - Marathi News | 'Prati Vitthal' in the court of government rulers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारी बडव्यांच्या दरबारातील ‘प्रति विठ्ठल’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिथं गाभाऱ्यात जाऊन पाद्यपूजा केली नाही, पदस्पर्शही टाळला, तिथं श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाºयानं विठ्ठलासमवेत थेट गाभाऱ्यातच स्नान केलं. ...

जेवणाची पार्टी गावाला भोवली; बोकड खाणाºया ४० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | The dinner party surrounded the village; Crime filed against 40 goat eaters | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जेवणाची पार्टी गावाला भोवली; बोकड खाणाºया ४० जणांवर गुन्हा दाखल

पंढरपूर तालुक्यातील घटना; जेलमधील त्या कैद्याला पार्टीस नेणाºया त्या दोन पोलिसांनाही केले निलंबित ...

वाळू तस्करांची मुजोरी; महिला तहसिलदाराच्या अंगावर गाडी घालण्याचा केला प्रयत्न - Marathi News | Incidents in Pandharpur; Attempt to put a car on the body of a woman tehsildar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाळू तस्करांची मुजोरी; महिला तहसिलदाराच्या अंगावर गाडी घालण्याचा केला प्रयत्न

अवैध वाळू उपशांवर महसूल विभागाची कारवाई; तिघांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल ...

गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले वडिलांचे चंद्रभागेत अस्थी विसर्जन - Marathi News | Goa's Deputy Chief Minister immersed his father in Chandrabhaga in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले वडिलांचे चंद्रभागेत अस्थी विसर्जन

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

द्वेषापोटी काही संघटनांनी केली विठ्ठल मंदिरातील प्रक्षाळपुजेची उलट-सुलट चर्चा...! - Marathi News | Out of hatred, some organizations have started a heated discussion on Prakshal Puja in Vitthal Temple ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :द्वेषापोटी काही संघटनांनी केली विठ्ठल मंदिरातील प्रक्षाळपुजेची उलट-सुलट चर्चा...!

पंढरपूर: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन  ...

पंढरपुरात कोरोना रुग्णांचे द्विशतक पूर्ण; सोमवारी आढळले ५० जण बाधित - Marathi News | Double century of corona patients completed in Pandharpur; On Monday, 50 people were found infected | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात कोरोना रुग्णांचे द्विशतक पूर्ण; सोमवारी आढळले ५० जण बाधित

१२० जणांचे प्रलंबित अहवाल; आरोग्य विभाग झाला सतर्क ...