शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : Ashadhi Wari 2025 : पालख्यांच्या विसाव्यामुळे चौकांना मिळाली संतश्रेष्ठांची नावे

लोकमत शेती : Uajni Dam Water : उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू; सद्या धरणात किती पाणीसाठा?

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025: अंगावर मुसळधार पावसाच्या सरी झेलत भाविकांची चिंचोलीत विसावास्थळी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी

सोलापूर : पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

सोलापूर : Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र : Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

पुणे : Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: माऊली निघाले विठुरायाच्या भेटीला; लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर, आज पुण्यात आगमन

पुणे : जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025 : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जोरदार स्वागत