शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : अबब...१५ तासांनंतर १५० फूट खोल विहिरीतून काढला कोल्हा बाहेर

सोलापूर : पंढरपूर स्टेट बँकेत नऊ लाख रुपयांची रक्कम पळवली

सोलापूर : शाळेतील शिक्षकांनीच केला मुलींवर अत्याचार

सोलापूर : पंढरपुरातील सुंदर तुळशीवृंदावन पाहायचंय..? मोठ्यांसाठी पाच तर बालकांसाठी तीन रूपये 

सोलापूर : अहो ऐकलं का...! गायीच्या डोहाळे कार्यक्रमाला यायचं बरं का

सोलापूर : विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला २६ कोटींचे उत्पन्न

सोलापूर : पंढरपुरातील चंद्रभागा नदी कोरडी; स्नान होत नसल्याने भाविक निराश 

सोलापूर : अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून पंढरपुरात आमदार अन् पोलीस अधिकाºयांमध्ये वाद

सोलापूर : पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात मुंबईच्या भाविकाला मारहाण

सोलापूर : पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविले