लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर - Marathi News | cm devendra fadnavis replied abu azmi over statement on ashadhi wari palkhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर

CM Devendra Fadnavis Replied Abu Azmi: आषाढी वारीतील पालख्यांबाबत अबू आझमी यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकते, असे म्हटले जात आहे. ...

Ashadhi Wari 2025 : पांगुळ झालाे तरी, दणकट माझे बाहू अन् मजबूत दाेन्ही हात..! - Marathi News | Ashadhi Wari 2025 Even though I'm crippled, my arms are strong and both my hands are strong..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पांगुळ झालाे तरी, दणकट माझे बाहू अन् मजबूत दाेन्ही हात..!

चैतन्याचा झरा म्हणजे वारी... जगण्याचे बळ म्हणजे वारी... शक्ती आणि भक्तीचा संयाेग म्हणजे वारी... याचा प्रत्यय जीवनात आला आणि मी वारकरी झालाे. सुरुवातीस काही वर्षे आषाढी वारीत सहभागी हाेणाऱ्या भाविकांना गंध लावण्याचे काम करीत असे... ...

सेवेची परंपरा, श्रद्धेचा विसावा, पुण्यातील पालखी मुक्कामी वारकरी भारावले - Marathi News | Asha Parekh Tradition of service, rest of faith, Warkari Bharawale at palanquin stop in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेवेची परंपरा, श्रद्धेचा विसावा, पुण्यातील पालखी मुक्कामी वारकरी भारावले

शहरातील गणेश मंडळांनी या आदरातिथ्यात तसूभरही कमतरता जाणवू दिली नाही, या प्रेमळ मेजवानीमुळे अनेक वारकरी भावुक झाले. ...

हजरत अंगेरशहा बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्या मैत्रीचे दृश्यात्मक रूप म्हणजे भवानी पेठेतील दर्गा - Marathi News | ashadhi wari The visible manifestation of the friendship between Hazrat Angershah Baba and Sant Tukaram Maharaj is the Dargah of Angershah Baba in Bhavani Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हजरत अंगेरशहा बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्या मैत्रीचे दृश्यात्मक रूप म्हणजे भवानी पेठेतील दर्गा

हा हिंदू-मुस्लीम सलोखा जपण्याचा प्रयत्न वारीच्या काळात आजही होत आहे, हे त्यातील विशेष ! संत तुकाराम महाराज आणि हजरत अनगडशहा यांच्यात मैत्री कशी दृढ झाली याची एक अख्यायिका देखील सांगितली जाते. ...

Ashadhi Wari 2025 : पिढ्यानपिढ्या तुळशीमाळ तयार करणाऱ्या गोणेकर कुटुंबाची विठ्ठलभक्ती - Marathi News | Ashadhi Wari 2025 The devotion to Vitthal of the Gonekar family, who have been making Tulsimala for generations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 : पिढ्यानपिढ्या तुळशीमाळ तयार करणाऱ्या गोणेकर कुटुंबाची विठ्ठलभक्ती

गोणेकर कुटुंब मागील अनेक पिढ्यांपासून विठोबाच्या सेवेसाठी तुळशीच्या माळा तयार करण्याचे पारंपरिक कार्य करत आले आहे. हे काम त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून कधीही केले नाही, तर ते सेवा, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक मानले आहे. ...

लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव - Marathi News | Article: Ashadhi Wari: A Science-Based Festival why pandharpur wari is celebrated | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव

Pandharpur Wari: तुकोबांनी भक्ती हे निष्काम कर्माचेच एक अंग मानले. कर्म आणि भक्तीची सांगड घातली. कर्म करीत असतानाच भक्तीचा आनंद लुटता येतो. ...

‘वारी'च्या सोहळ्याला 'योग'दिनाची पहाट;फलकांनी सजले शहर - Marathi News | Ashadhi Wari 2025 Yoga Day dawns on Vari festival; city decorated with placards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वारी'च्या सोहळ्याला 'योग'दिनाची पहाट;फलकांनी सजले शहर

हा योगायोग साधला गेला नसता तरच नवल! त्यामुळेच ‘पाऊले चालती पंढरीची वाट, योगदिवसाची पुण्याई पहाट’ असे काव्य लिहिलेल्या रंगीत फलकांनी सारे शहर सजले आहे. ...

अजय गोगावलेला विठुरायाची ओढ, वारीच्या मुहर्तावर 'ओढ तुझ्या पंढरीची' गाणं प्रदर्शित - Marathi News | ajay atul odh tuzya pandharichi song released on pandharichi wari watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय गोगावलेला विठुरायाची ओढ, वारीच्या मुहर्तावर 'ओढ तुझ्या पंढरीची' गाणं प्रदर्शित

“ओढ तुझ्या पंढरीची” हे गाणं घेऊन अजय-अतुल प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पंढरपूरच्या वारीचा शुभमुहूर्त आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं हे भक्तिगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ...