Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात. Read More
कार्तिकी Kartiki Ekadashi यात्रेनिमित्त वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर भरविलेल्या खिलार जनावर बाजारात सुमारे ७००हून अधिक खिलार खोंड अन् बैल दाखल झाले आहेत. ...
Kartiki Ekadashi Pandharpur: वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत फुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापू ...
Pandharpur Wari: कार्तिकी यात्रेत भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, म्हणून प्रदक्षिणा मार्गावर सरकता उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. यामुळे भाविकांची गैरसोय टळणार आहे. ...
Kartiki Wari: पंढरपूर येथे होणाऱ्या होणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून तीन विशेष अनारक्षित गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान या विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे जाण्यासाठी चालविण्यात येणार ...
दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून 'श्रीं'चा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. ...
Kartiki Yatra: कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा १२ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. कार्तिकी यात्रेत येणाऱ्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तिसागर (६५ एकर) येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे मोफत प्लॉट्स भाविकांना तंबू, राहुट्या उभारू ...