राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. त्याचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे. Read More
Pandharpur Election Results Live Chandrakant Patil And CM Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे विजयी उमेदवार समाधान आवताडे यांचे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि मतदारांचे आभार मानले. ...
पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडेंनी विजयी पताका फडकवला असून हा पराभव महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...
Pandharpur Election Results News : अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा ३ हजार ५०३ मतांनी पराभव केला. या विजयानंतर समाधान अवताडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...
pandharpur election results 2021: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी पराभव केला असून, या पराभवाची काही कारणे सांगितली जात आहे. ...
पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगिरथ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. परंतु या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला आहे. ...