सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Ujani Dam Water Level उजनी धरणातून सकाळी ९ वाजता ६० हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून २५ हजार ६९६ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असून, बंडगार्डन येथे २८ हजार ४५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तीन वर्षांपासून हे काम सुरू असून, मध्ये गळती लागल्याने कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...