येथील पंचायत समितीच्या सभापती माधुरी टेंभरे यांनी बुधवारी (दि.५) दुपारी ४ वाजता अचानक पंचायत समितीच्या विविध विभागाना भेट दिली. या दरम्यान शिक्षण, समाज कल्याण, कृषी विभागातील चार कर्मचारी अनुउपस्थित आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील संवर्ग एकमधील अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने जिल्ह्याच्या विकासावर विपरित परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पंचायत राज समितीने गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थेत ...
जि.प.च्या पंचायत विभागाचा बेताल कारभार व अधिकाऱ्यांची दंडुकेशाही याामुळे ग्रामीण पातळीवर कार्यरत अधिकारी तसेच कर्मचाºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता या विभागाने शिक्षण क्षेत्रालाही आपले लक्ष केले आहे. ...
या-ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहणाऱ्या स्थानिक पं.स.चा शिक्षण विभागाच्या अफलातून कारभाराचा नमुना तालुक्यातील जि.प.च्या रुणका, वडगाव, कारर्डा, वाकसूर, शिरपूर, गंगापूर व खुणीच्या प्राथमिक शाळेत बघावयास मिळत आहे. ...
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेचे कामकाज काही वेळ थांबविण्यात आले होते. तसेच सभा तहकूब करण्याची मागणीही काही सदस्यांनी केली़ मात्र, उपसभापती शंकर सोनवडकर यांनी पुढाकार घेतल्याने सभा पुढे सुरु ठेवण्यात आली़ ...
बागलाण पंचायत समितीमध्ये जनहिताची कामे होत नाहीत तसेच महत्त्वाची माहिती सदस्यांपासून दडवली जाते. याला गटविकास अधिकारीच जबाबदार असून, त्यांच्यावर निष्क्रि यतेचा ठपका ठेवत सभापतींसह सदस्यांनी सभात्याग केला. ...
- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन आॅनलाइन करण्यासाठी राज्यातील ४० हजार ९९५ कर्मचाºयांची माहिती किमान वेतन प्रणालीमध्ये भरण्यात आलेली आहे; परंतु आतापर्यंत केवळ १ हजार ४०० कर्मचाºयांचेच वेतन आॅनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे ...
सिन्नर पंचायत समितीत सेस निधी खर्चावरुन शिवसेना व भाजपा सदस्यांत बैठकीत शाब्दिक चकमक उडाली. निवडून आल्यानंतर गणात सेस निधीतून कोणतेही काम झाले नाही. सेस निधीतून अव्वाच्या सव्वा वस्तूंची खरेदी झाली. आता किमान उरलेल्या पैशातून गणांमध्ये कामे करावी, अशी ...