पंचायत समिती उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस आघाडी एकसंध असल्याचे दिसून आल्याने उपसभापतिपदी कॉँग्रेसच्या नरूळ गणाच्या सदस्य पल्लवी अतुल देवरे यांची बिनविरोध निवड झाली. ...
एटापल्ली पंचायत समिती समोरचे अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी सोमवारपासून तत्काळ संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले आहे. ...
विकासकामांची अंमलबजावणी करताना अधिकारी व कर्मचारी वर्गाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच कामे करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांनी केले. ...
पंचायत समितीच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत स्वच्छता आराखडा २०१८-१९ साठी कार्यशाळा घेण्यात आली. सभापती पुष्पा गवळी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. उपसभापती तुळशीराम वाघमारे, सहायक गटविकास अधिकारी ए.बी. भुसावरे, विस्तार अधिका ...
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१७-१८ अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा बागलाण तालुका पंचायत समिती सभागृहात मान्यवरांच्या हस्ते उत्साहात झाला. या अंतर्गत तालुक्या ...
तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचवावा यासाठी पंचायत समिती च्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण योजनाचा लाभ त्यांना मिळवून दिला जातो ...
कणकवली पंचायत समितीच्या सभापतीपदी फोंडाघाट प्रभागातून निवडून आलेल्या सुजाता हळदिवे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . ...