राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Palghar district : पालघर जिल्ह्यात आजवर ४५ हजार ५५१ रुग्ण आढळले असून, १२०० रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झालेला आहे. मात्र त्याच वेळी ४४ हजार १२३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. ...
Vikramgad : वेहेलपाडा ग्रामपंचायतीमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने सन २०१३-१४ मधील आर्थिक तरतुदीमधून ७३.४९ लाखांची नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित ती करून राबविण्यात आली. ...
Palghar : ग्रामीण भागातील उधवा येथील विशाल पारधी याने मुंबईमधील ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यामुळे त्याची निवड जम्मू-काश्मीर येथील धावण्याच्या स्पर्धेसाठी झाली आहे. ...
Tarapur blast : तारापूर औद्योगिक क्षेत्रात बल्क ड्रग्स बनविणाऱ्या कारखान्यामध्ये एका रिॲक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीवर तारापूर अग्निशमन दलाने काही वेळातच नियंत्रण मिळविले. ...
Palghar : उड्डाणपुलासाठी मंजुरी तसेच केळवे रोड पूर्व ते केळगाव रोड बंधारा रस्ता दुरुस्ती आदी महत्त्वपूर्ण समस्यांकडे लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता ...
Palghar : वसई-विरार वगळता १ ते १३ फेब्रुवारीदरम्यान पालघरमध्ये १०९ रुग्ण आढळले आहेत, तर वसई-विरारमध्ये याच कालावधीत १९० रुग्ण नव्याने आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...