जव्हार येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील 25 प्राध्यापक उच्च शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक व असंवेदनशील धोरणांविरोधात एमफुक्टो व बुक्टूच्या आदेशानुसार मंगळवारपासुन बेमुदत संपावर गेले आहेत. ...
पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालघर जिल्ह्यात २६२ कोटीच्या खर्चाच्या १४२ पेयजल योजना मंजूर करण्यात आल्याचे भासवून स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा पालकमंत्र्यांच्या प्रयत्न फसला आहे. ...
पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी, कुणबी, मांगेला आणि पांचाळ या समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन शनिवार, 22 सप्टेंबर रोजी पारनाका येथील लोहाना सभागृहात पार पडला. यांचे लेखन भगवान राजपूत यांनी केले आहे. ...
जिल्ह्यातील ७५०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली असून खोडकीडा, निळा भुंगेरा आदी आदींचा प्रादुर्भाव नुकसानीच्या आत असल्याचे जिल्हा कृषी विभागाने सांगितले. ...
माहीम ग्रामपंचायत हद्दीतील आणि जिल्हाधिकारी कार्यालया लगतच उभ्या असलेल्या ड्युरीअन कंपनीने गार्डन प्लॉटच्या राखीव जमिनीवर उभारलेले अनधिकृत बांधकाम शनिवारी तहसीलदार महेश सागर यांनी जमीनदोस्त केले. ...