गेले अनेक तास मध्यस्थांशी चर्चा केल्यानंतर गाझामध्ये शस्त्रसंधी लागू करण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत असे हमासचे उपाध्यक्ष खालील अल हय्या यांनी सांगितले. ...
गाझामध्ये इस्रायल-पॅलेस्टाइन असा संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. अमरिकेने आपला राजदुतावास तेल अविवमधून जेरुसलेमला आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-याला सुरुवात झाली आहे. शनिवारी दुपारी जॉडर्नमार्गे मोदी पॅलेस्टाइनच्या रामल्ला शहरामध्ये दाखल झाले. ...
एकदिवसाच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना शनिवारी पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी 'ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाइन' या सन्मानाने गौरवले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-याच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी स्पष्ट केले आहे की, मध्य पूर्व शांतता प्रक्रियेत भारताच्या भूमिकेबाबत आपण मोदी यांच्याशी चर्चा करणार आहोत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. २०१५ पासून पश्चिम आशिया आणि आखाती देशांचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे. ...