Wasim Akram: अनेकदा मुलं ही आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न करतात. अनेक क्रिकेटपटूंची मुलंही वडिलांचाच वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करतात. मात्र एका दिग्गज क्रिकेटपटूच्या मुलाने क्रिकेटऐवजी वेगळ्याच क्षेत्रात ...