लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाक महिला डॉक्टरांच्या नशिबी धुणीभांडी! - Marathi News | The fate of Pakistani women doctors wash dishes! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाक महिला डॉक्टरांच्या नशिबी धुणीभांडी!

नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणातही ही बाब समोर आली आहे. ...

पाकिस्तान, अफगानिस्तानात जोरदार भूकंपाचे हादरे! ११ जणांचा मृत्यू, १८० जखमी  - Marathi News | Strong earthquakes in Pakistan, Afghanistan, india at night! 11 dead, 180 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान, अफगानिस्तानात जोरदार भूकंपाचे हादरे! ११ जणांचा मृत्यू, १८० जखमी 

हा भूकंप एवढा तीव्र होता की काही सेकंद याचे हादरे जाणवत होते. यामुळे नागरिकांनी घाबरून घराबाहेर पलायन केले होते. ...

भारतासोबत संबंध सुधारा, तरच परिस्थिती सुधारेल; पाकिस्तानी माध्यमांचा सरकारला सल्ला - Marathi News | improve economic relations with india taking u turn pak media suggested for trade peace and prosperity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत संबंध सुधारा, तरच परिस्थिती सुधारेल; पाकिस्तानी माध्यमांचा सरकारला सल्ला

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलाय. ...

युक्रेनने भारताविरोधात पाकिस्तानला रणगाडे, शस्त्रास्त्रे पुरविलेली; 44 टँक परत घेणार - Marathi News | Ukraine provided tanks, weapons to Pakistan against India; 44 tanks will be returned to fight against russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनने भारताविरोधात पाकिस्तानला रणगाडे, शस्त्रास्त्रे पुरविलेली; 44 टँक परत घेणार

आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता रशिया गहू पुरवत आहे. परंतू पाकिस्तान याच रशियाच्या विरोधात युक्रेनला युक्रेननेच दिलेले रणगाडे देणार आहे. ...

"प्लीज, भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट होऊ द्या", शाहिद आफ्रिदीने PM मोदींना घातली भावनिक साद - Marathi News | Please, let there be cricket between India and Pakistan, former captain of Pakistan Shahid Afridi has requested the Prime Minister of India, Narendra Modi | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"प्लीज, भारत-पाकमध्ये क्रिकेट होऊ द्या", आफ्रिदीने PM मोदींना घातली भावनिक साद

Shahid Afrid to PM Modi : आशिया चषक 2023 च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद रंगला आहे. ...

भारतात येऊन पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकणार! बाबरच्या नव्हे तर ३ खेळाडूंच्या जीवावर वसीम अक्रमचा दावा  - Marathi News | Former Pakistani captain and legendary fast bowler Wasim Akram feels India will be among the favourites to win the ODI World Cup later this year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात येऊन पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकणार! बाबरच्या नव्हे तर ३ खेळाडूंच्या जीवावर वसीम अक्रमचा दावा 

यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि आतापासूनच हा वर्ल्ड कप कोण व कसं जिंकणार याचे विश्लेषण सुरू झाले आहे. ...

पाकिस्तान पाहतच राहिला! श्रीलंकेला आयएमएफचे बेलआउट पॅकेज, भारताने मिळवून दिले... - Marathi News | Pakistan continued to watch! Sri Lanka gets IMF bailout package after india's help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान पाहतच राहिला! श्रीलंकेला आयएमएफचे बेलआउट पॅकेज, भारताने मिळवून दिले...

श्रीलंकेला यापूर्वीच बेलआउट पॅकेज मिळणार होते. परंतू सर्वाधिक कर्ज देणाऱ्या चीनने यात आडकाठी घातली होती. ...

...आता दुश्मन भारतच मदत करू शकतो; पाकिस्तानी मीडियाकडूनही मिळतोय सल्ला - Marathi News | ...Now enemy India can only help; Advice is also being received from Pakistani media after Lahore Chamber meeting with India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...आता दुश्मन भारतच मदत करू शकतो; पाकिस्तानी मीडियाकडूनही मिळतोय सल्ला

पाकिस्तानला पैसे दिले की दहशतवाद्यांना जातात, हा प्रघातच आहे. हे पैसे भारतविरोधी वापरले जातात. मग भारत कशाला पाकिस्तानींची मदत करेल. ...