शनिवारी लाहोर येथील आपल्या निवासस्थानातून देशाला संबोधित करताना खान यांनी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) त्यांच्यावर केलेल्या आरोपांना तीव्र आक्षेप घेतला. ...
६ मे रोजी खलिस्तानी कमांडो फोर्सचा फरार प्रमुख परमजीत सिंह पंजवारची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर काही तासांतच माजी मेजरने हे खुलासे केले आहेत. ...
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात, डीआरडीओच्या पुणे शाखेचा संचालक शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केल्याने संपूर्ण भारतातील संरक्षण दलात एकच खळबळ माजली आहे. द ...