लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानची रडारड बास्स! आता सूर्यकुमार यादवने Asia Cup Final बद्दल ठेवली 'ही' महत्त्वाची अट - Marathi News | fresh twist asia cup 2025 suryakumar yadav wants mohsin naqvi removed from trophy presentation IND vs PAK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची रडारड बास्स! आता सूर्याने Asia Cup Final बद्दल ठेवली 'ही' मोठी अट

Suryakumar Yadav Pakistan, Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवने आशिया कप फायनलबद्दल एक अट ठेवली आहे ...

Pak Asia Cup 2025: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान - Marathi News | If Pakistan leaves the Asia Cup 2025 india pakistan match they will loose more than 100 crores not shaking hands | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान

Ind Vs Pak Asia Cup: २०२५ च्या आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला सात विकेट्सनं हरवलं, पण खरा वाद पाकिस्ताननं सामन्यानंतर सुरू केला. यातून बाहेर पडल्यास पाकिस्तानला कोट्यवधींचं नुकसान होणार आहे. ...

दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब - Marathi News | Pakistan Terrorism: Masood Azhar's hand behind Delhi-Mumbai attacks; Another confession from Jaish commander Ilyas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब

Pakistan Terrorism: जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कमांडर मसूद इलियास काश्मिरीने पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणला आहे. ...

जय शाह आणि अनुराग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य... - Marathi News | Fact Check IND vs PAK: Did Jay Shah and Anurag Thakur meet Shahid Afridi? Know the truth behind that VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह आणि अनुराग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...

Fact Check Of Viral Video : ICC चे अध्यक्ष जय शाह आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसोबत गप्पा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ...

६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक? - Marathi News | Pakistan proposed 'Islamic NATO' at a meeting of 60 Muslim countries at Doha; How worrisome is it for India? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?

मसूद अजहरच्या कुटुंबीयांच्या भारताच्या हल्ल्यात ठिकऱ्या; जैश-ए-मोहम्मदच्या कमांडर इलियास काश्मिरी याने दिली कबुली - Marathi News | Masood Azhar's family blamed for India's attack; Jaish-e-Mohammed commander Ilyas Kashmiri confessed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहरच्या कुटुंबीयांच्या भारताच्या हल्ल्यात ठिकऱ्या; जैश-ए-मोहम्मदच्या कमांडर इलियास काश्मिरी याने दिली कबुली

यूट्युबवर मंगळवारी प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमध्ये तो भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या हल्ल्यांविरोधात विखारी भाषेत वक्तव्य करताना दिसतो. या हल्ल्यात अजहरच्या कुटुंबातील काही सदस्य मारले गेले होते. ...

PAK Vs UAE Asia Cup Live Streaming: यजमान यूएईला हलक्यात घेणं पाकसाठी ठरु शकतं धोक्याचं; कारण... - Marathi News | Pakistan Vs UAE Asia Cup Live Streaming When And Where To Watch Knockout Match Know PAK vs UAE Head To Head T20I Reords | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK Vs UAE Asia Cup Live Streaming: यजमान यूएईला हलक्यात घेणं पाकसाठी ठरु शकतं धोक्याचं; कारण...

कसा आहे PAK vs UAE यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड? ...

'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ - Marathi News | We are not terrorists we fought for Pakistan says jaish e mohammad commander masood illyas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ

या दहशतवाद्याचे नाव मसूद इलियास काश्मिरी असे आहे. तो जैश-ए-मोहम्मदमध्ये मोठ्या पदावर असलेला दहशतवादी आहे.  ...