लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

कांद्याचा वांदा : कांदा निर्यात शुल्क वाढल्याने काय होणार? - Marathi News | Onion Vanda: What will happen with the increase in onion export duty? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याचा वांदा : कांदा निर्यात शुल्क वाढल्याने काय होणार?

कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी तसेच देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने 19 ऑगस्टपासून कांद्यावर 40% निर्यात शुल्क आकारले आहे. ... ...

माझं ऐका, वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचे सामने दुसऱ्या देशात खेळवा; याने तर BCCIची इज्जत काढली  - Marathi News | The former PCB chairman took a crushing dig at BCCI after report of another possible schedule tweak in the 2023 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझं ऐका, वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचे सामने दुसऱ्या देशात खेळवा; याने तर BCCIची इज्जत काढली 

भारतात ५ ऑक्टोबरला होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक फार उशीरा जाहीर झाले...पाकिस्तानचा सहभाग अन् बऱ्याच अडचणींमुळे वेळापत्रक जाहीर करण्यास विलंब झाला होता. ...

मेस्सी इंग्लिश बोलत नाही हे चालतं, पण...! पाकिस्तानी खेळाडूचे अजब लॉजिक, झाला ट्रोल - Marathi News | 'If Messi Does Not Speak English...', Pakistani cricketer Shadab Khan Hits Back With Savage Reply for Hasan Ali Trollers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेस्सी इंग्लिश बोलत नाही हे चालतं, पण...! पाकिस्तानी खेळाडूचे अजब लॉजिक, झाला ट्रोल

पाकिस्तानी क्रिकेटपटू हे नेहमी त्यांच्या इंग्रजीवरुन चर्चेत असतात... अनेक माजी खेळाडूंनी बाबर आजम अँड टीमला त्यांच्या इंग्रजीत सुधारणा करण्याचा सल्लाही दिला. ...

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चालत्या बसला भीषण आग; 30 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 7 जखमी - Marathi News | fierce fire broke out in moving bus in pakistan 30 people burnt to death many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चालत्या बसला भीषण आग; 30 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 7 जखमी

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. येथे पिंडी भट्टियां शहरात एका बसला आग लागली. ज्यात 30 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...

'सैन्यातच दहशतवादी बसलेत', टीका करताच पाकिस्तानी माजी मंत्र्याच्या मुलीचे अपहरण - Marathi News | 'Terrorists are sitting in the army', the daughter of a former Pakistani minister iman shireen mazari was kidnapped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सैन्यातच दहशतवादी बसलेत', टीका करताच पाकिस्तानी माजी मंत्र्याच्या मुलीचे अपहरण

इमान मजारी ही एक रात्र आधीच पाकिस्तानी सैन्याच्या विरोधातील इम्रान खान यांचा पक्ष तहरीक-ए-इंसाफच्या आंदोलनात सहभागी झाली होती. ...

इम्रान खान यांच्या जीवाला धोका, पत्नी बुशरा यांचे गृह सचिवांना पत्र - Marathi News | they will mix poison and kill imran khan life in danger inside jail wife bushra bibi wrote to punjab officials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांच्या जीवाला धोका, पत्नी बुशरा यांचे गृह सचिवांना पत्र

इम्रान खान यांच्यासाठी तुरुंगात चांगल्या सुविधा देण्याची मागणी बुशरा बीबी यांनी केली आहे. इम्रान खान सध्या अटक तुरुंगात आहेत. ...

आशिया कपमधील पहिला सामना पाहण्यासाठी जय शाह पाकिस्तानला जाणार? PCBनं दिलं आमंत्रण - Marathi News | BCCI Secretary Jai Shah has been invited by Pakistan Cricket Board to watch the first match of Asia Cup 2023 in Multan, Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपमधील पहिला सामना पाहण्यासाठी शाह पाकिस्तानला जाणार? PCBचं आमंत्रण

asia cup 2023 : : पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये ३० ऑगस्टपासून आशिया चषकाची स्पर्धा खेळवली जाणार आहे. ...

"आमचे क्रिकेटपटू भारतातून येणाऱ्या पैशावर...", शोएब अख्तरनं सांगितलं आर्थिक 'गणित' - Marathi News |   Shoaib Akhtar said that Pakistani players get money from BCCI and ICC funding   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमचे क्रिकेटपटू भारतातून येणाऱ्या पैशावर...", शोएब अख्तरनं सांगितलं आर्थिक गणित

shoaib akhtar pakistani cricketer : पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...