लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ जोरदार स्फोट, डेरा गाझी खान परिसरा हादरला - Marathi News | A massive blast near Pakistan's largest atomic plant has rocked the Dera Ghazi Khan area | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ जोरदार स्फोट, डेरा गाझी खान परिसरा हादरला

Pakistan News: पाकिस्तानमधील डेरा गाझी खान परिसरामध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला आहे. हा स्फोट पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ झाला आहे. ड्रोन हल्ल्याद्वारे हा स्फोट घडवून आणला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. ...

PAK vs NED : कॉमेडी ! पाकिस्तानी खेळाडू १ रनसाठी ३ वेळा पळाला, मग झाली फजिती, Video - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs NED :  Mohammad Nawaz is short of his ground and run out via a direct hit, Comedy of errors sees Nawaz run out via superb direct hit, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NED : कॉमेडी ! पाकिस्तानी खेळाडू १ रनसाठी ३ वेळा पळाला, मग झाली फजिती, Video

ICC ODI World Cup PAK vs NED : वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध पाकिस्तानच्या मोहिमेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ...

PAK vs NED : वडिलांच्या अपमानाचा घेतला बदला, नेदरलँड्सच्या Bas de Leede पाकिस्तानला रडवले, Video - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs NED : Tim De Leede - 19 ball duck against Pakistan in 1996 World Cup, Bas De Leede - four wicket haul against Pakistan in 2023 World Cup, Son making his father proud, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांच्या अपमानाचा घेतला बदला, नेदरलँड्सच्या Bas de Leede पाकिस्तानला रडवले, Video

ICC ODI World Cup PAK vs NED : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा संघ ५० षटकंही टिकला नाही आणि तेही नेदरलँड्ससारख्या दुबळ्या संघासमोर. ...

PAK vs NED : पाकिस्तानला पूर्ण ५० षटकंही नाही खेळता आली, नेदरलँड्सकडून ऑल आऊट! - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs NED : Bas de Leede take 4 wickets, PAKISTAN 286 ALL-OUT, Netherlands restricted Pakistan to 286 runs in their first match of World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NED : पाकिस्तानला पूर्ण ५० षटकंही नाही खेळता आली, नेदरलँड्सकडून ऑल आऊट!

ICC ODI World Cup PAK vs NED : वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला काही खास सुरुवात करता आलेली नाही. ...

PAK vs NED : 'ऑरेंज आर्मी'समोर पाकिस्तानची शरणागती; रिझवानची उडाली दांडी, ६ फलंदाज माघारी, Video  - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs NED : Bas de Leede cleans up Muhammad Rizwan, Pakistan in big big trouble with 188 for 6, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ऑरेंज आर्मी'समोर पाकिस्तानची शरणागती; रिझवानची उडाली दांडी, ६ फलंदाज माघारी, Video 

ICC ODI World Cup PAK vs NED : वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला काही खास सुरुवात करता आलेली नाही. ...

PAK vs NED : फखर, इमाम, बाबर OUT! ३०० पार स्वप्न रंगवणाऱ्या पाकिस्तानची नेदरलँड्सने केलीय गोची - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs NED : Fakhar gone, Babar gone, Imam gone; Pakistan in big big trouble with 38 for 3 against Netherlands | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फखर, इमाम, बाबर OUT! ३०० पार स्वप्न रंगवणाऱ्या पाकिस्तानची नेदरलँड्सने केलीय गोची, Video

ICC ODI World Cup PAK vs NED :  ७ वर्षानंतर भारतात वर्ल्ड कप स्पर्धा खेळणाऱ्या पाकिस्तानचे हैदराबादमध्ये जंगी स्वागत झाले. ...

Asian Games 2023 PAK vs AFG : अफगाणिस्तानने पाकिस्तानचे 'बारा' वाजवले; सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले - Marathi News | Asian Games 2023  PAK vs AFG : Asian Games: India vs Afghanistan cricket final, Afghanistan knocked out Pakistan in semis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानने पाकिस्तानचे 'बारा' वाजवले; सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले

अफगाणिस्तानने ४ विकेट्स राखून सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.  ...

पीओकेमध्ये सरकारविरोधात निदर्शने, मुझफ्फराबाद ते मीरपूरपर्यंत वाहतूक ठप्प, शाहबाज यांच्या गाडीवरही हल्ला - Marathi News | Chakka-Jam, Shutter-Down Protests Paralyse PoK; Locals Highlight Human Rights Violations, Brutality by Forc, Pakistan Occupied Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीओकेमध्ये सरकारविरोधात निदर्शने; शाहबाज शरीफ यांच्या गाडीवरही हल्ला

मुझफ्फराबाद ते मीरपूरपर्यंत आंदोलकांनी रस्ते रोको करत पाकिस्तान सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ...