लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

बाबर आजमची फिफ्टी, पाकिस्तानची गाडी रुळावर आली; अफगाणिस्तानने चांगली टक्कर दिली - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AFG Live : Babar Azam's fifty, Pakistan post 282 for 7 from 50 overs against Afghanistan. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमची फिफ्टी, पाकिस्तानची गाडी रुळावर आली; अफगाणिस्तानने चांगली टक्कर दिली

ICC ODI World Cup PAK vs AFG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दोन पराभवानंतर आज पाकिस्तानने चांगला खेळ केला.  ...

मोहम्मद नबीने पाकिस्तानी कर्णधाराला दिली वॉर्निंग; त्यानंतर बाबर आजमने पाहा काय केलं, Video   - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AFG Live : Babar Azam receives warning from Mohammad Nabi to stay in crease at non-strikers end, Azam denies Nabi's helping hand to tie his shoelaces, video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद नबीने पाकिस्तानी कर्णधाराला दिली वॉर्निंग; त्यानंतर बाबर आजमने पाहा काय केलं, Video  

सलग दोन पराभवानंतर कर्णधार बाबर आजमने ( Babar Azam) जबाबदारीने खेळ करून संघाला चांगल्या धावसंख्येच्या दिशेने नेले आहे. ...

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, सायफर प्रकरणात दोषी - Marathi News | pakistan ex prime minister imran khan shah mahmood qureshi indicted in cipher case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, सायफर प्रकरणात दोषी

हे प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित आहे, जे इम्रान खान यांच्याकडून कथितपणे गायब झाले होते.  ...

PAK vs AFG Live : १८ वर्षांच्या नूर अहमदसमोर पाकिस्तानी ढेपाळले; गोलंदाजाने मोडला सचिनचा ३१ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AFG Live : Noor Ahmad became a 4th Youngest spinner to pick a wicket in World Cups, break Sachin Tendulkar record, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१८ वर्षांच्या नूर अहमदसमोर पाकिस्तानी ढेपाळले; गोलंदाजाने मोडला सचिनचा ३१ वर्षांपूर्वीचा विक्रम

ICC ODI World Cup PAK vs AFG Live : ४ सामन्यांत २ विजय व २ पराभवामुळे पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी आता प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचा आहे. ...

पाकिस्तान संघातील खेळाडूंमध्ये आपापसात वाद? PCBच्या एका ट्विटची चर्चा - Marathi News | Major rift in Pakistan team? PCB reacts after rumours of discord in team surfaces | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान संघातील खेळाडूंमध्ये आपापसात वाद? PCBच्या एका ट्विटची चर्चा

भारतात वन डे वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये आपापसात वाद असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

भारतीय संघ सेमी फायनलमध्ये! आता ३ जागांसाठी ९ जणांमध्ये शर्यत; जाणून घ्या समीकरण - Marathi News | ICC ODI World Cup 2023 Semi final Scenario : Indian team in semi finals! Now 9 people race for 3 seats | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ सेमी फायनलमध्ये! आता ३ जागांसाठी ९ जणांमध्ये शर्यत; जाणून घ्या समीकरण

ICC ODI World Cup 2023 Semi final Scenario : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आता एकमेव संघ अपराजित राहिला आहे आणि तो भारतीय संघ आहे... रविवारी भारत-न्यूझीलंड हे दोन अपराजित संघ समोरासमोर आले आणि त्यात भारताने बाजी मारली. सलग ५ विजय मिळवून भारताने वर्ल्ड कप ...

PAK vs AFG : पाकिस्तानने टॉस जिंकला! शेजाऱ्यांसमोर 'करा किंवा मरा'ची स्थिती; अफगाणिस्तानचे कडवे आव्हान - Marathi News | Pakistan won the toss and elected to bat first for PAK vs AFG in icc odi world cup 2023, Babar Azam gave Shadab Khan a chance while Mohammad Nawaz was dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने टॉस जिंकला! शेजाऱ्यांसमोर अफगाणिस्तानचे कडवे आव्हान, बाबरने १ बदल केला

icc odi world cup 2023 : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ आज पाकिस्तानशी भिडत आहे. ...

नवाझ शरीफ ज्या विमानाने परतले, त्याच विमानात चोरी, हाणामारी;व्हिडिओ आला समोर - Marathi News | Nawaz Sharif's return flight, theft, scuffle in the same plane; video surfaced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाझ शरीफ ज्या विमानाने परतले, त्याच विमानात चोरी, हाणामारी;व्हिडिओ आला समोर

शरीफ दुबईहून ‘उमीद-ए-पाकिस्तान’ या चार्टर्ड विमानाने दुपारी इस्लामाबादला आले. ...