लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

Video :  शाहरुखच्या गाण्यावर अफगाणिस्तान संघाचा डान्स, Lungi Dance वर थिरकले खेळाडू   - Marathi News | Video : Rashid Khan, Afghanistan players do the 'lungi dance' on team bus after destroying Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video :  शाहरुखच्या गाण्यावर अफगाणिस्तान संघाचा डान्स, Lungi Dance वर थिरकले खेळाडू  

ICC ODI World Cup 2023 PAK vs AFG : अफगाणिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास नोंदवला आणि वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच पाकिस्तानवर विजय मिळवला. ...

अजयने पाकिस्तानला दुसऱ्यांदा चोपला; अफगानच्या विजयानंतर आठवला '९६' चा जडेजा - Marathi News | Ajay bowls Pakistan for the second time; Jadeja of '96 remembered after Afghan victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजयने पाकिस्तानला दुसऱ्यांदा चोपला; अफगानच्या विजयानंतर आठवला '९६' चा जडेजा

१९९६ च्या विश्वचषक सामन्यातील भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अजय जडेजाने महत्त्वपूर्ण खेळी केली होती ...

ज्या अफगाणी लोकांना पाकिस्तानातून पळवलं गेलं, हा विजय त्यांच्यासाठी; बाबर आजमच्या जखमेवर मीठ - Marathi News | PAK vs AFG Ibrahim Zadran said - “I dedicate this Man of the match award to Afghanistan people who were forcibly being sent back from Pakistan to Afghanistan”. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्या अफगाणी लोकांना पाकिस्तानातून पळवलं गेलं, हा विजय त्यांच्यासाठी; बाबर आजमच्या जखमेवर मीठ

ICC ODI World Cup PAK vs AFG : वन डे क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानने पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला आणि तोही वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत. ...

"पाकिस्तानला हरवलं, वर्ल्डकप जिंकला"; अफगानिस्तानचा नाद खुळा जल्लोष - Marathi News | "Beat Pakistan, won the World Cup"; The sound of Afghanistan's open cheer, Says rashid khan after won | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानला हरवलं, वर्ल्डकप जिंकला"; अफगानिस्तानचा नाद खुळा जल्लोष

विश्वचषकातील तिसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानच आता जवळपास संपल्यात जमा झाले आहे. ...

ICC CWC 2023: अफगाणिस्तानचा पाकिस्तानला धक्का, पण इंग्लंडवर नामुष्की, गुणतक्त्यात मोठी उलथापालथ  - Marathi News | ICC CWC 2023: Afghanistan shock Pakistan, but England fail, big upheaval in standings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानचा पाकिस्तानला धक्का, पण इंग्लंडवर नामुष्की, गुणतक्त्यात मोठी उलथापालथ 

ICC CWC 2023, Pak Vs Afg: विश्वविजेत्या इंग्लंडला पराभूत करत खळबळ उडवून देणाऱ्या अफगाणिस्तानने आज पाकिस्तानवर सनसनाटी विजय मिळवला. या विजयामुळे अफगाणिस्तानने यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील गुणतक्त्यात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. ...

Shocking : पाकिस्तानचे आव्हान संपल्यात जमा! अफगाणिस्तानने नोंदवला ऐतिहासिक विजय  - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AFG Live : Afghanistan beat Pakistan by 8 wickets, this is biggest win of Afghanistan, Pakistan semi final hope crashed  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shocking : पाकिस्तानचे आव्हान संपल्यात जमा! अफगाणिस्तानने नोंदवला ऐतिहासिक विजय 

ICC ODI World Cup PAK vs AFG Live :  अफगाणिस्तानच्या संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा धक्कादायक निकाल नोंदवला. ...

Video : अफगाणिस्तानच्या ओपनर्सनी पाकिस्तानला बदडलं, वैतागलेल्या प्रशिक्षकांनी डग आऊट सोडलं - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AFG Live : Rahmanullah Gurbaz smashed four fours in Haris Rauf's first over, He has conceded 17 runs, Mickey Arthur goes inside the dressing room, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानच्या ओपनर्सनी पाकिस्तानला बदडलं, वैतागलेल्या प्रशिक्षकांनी डग आऊट सोडलं

ICC ODI World Cup PAK vs AFG Live : पाकिस्तान संघाच्या खेळात काही सुधारणा झाल्याचे दिसत नाहीए ...

बाबर आजमची फिफ्टी, पाकिस्तानची गाडी रुळावर आली; अफगाणिस्तानने चांगली टक्कर दिली - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AFG Live : Babar Azam's fifty, Pakistan post 282 for 7 from 50 overs against Afghanistan. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमची फिफ्टी, पाकिस्तानची गाडी रुळावर आली; अफगाणिस्तानने चांगली टक्कर दिली

ICC ODI World Cup PAK vs AFG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दोन पराभवानंतर आज पाकिस्तानने चांगला खेळ केला.  ...