लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १४ सैनिकांचा मृत्यू - Marathi News | Terrorist attack on Pakistan Army convoy, 14 soldiers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १४ सैनिकांचा मृत्यू

Terrorist attack on Pakistan Army : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये शुक्रवारी पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या सैन्याचा ताफा पासनी येथून ग्वादरकडे जात होता. ...

अफगाणिस्तानचा विजय, पाकिस्तानच्या पोटात 'गोळा'! उपांत्य फेरीच्या मार्गात खोडा - Marathi News | ICC ODI World Cup AFG vs NED Live : Afghanistan won by 7 wickets, they MOVES TO 5th IN THE POINTS TABLE, Pakistan Semi Final spot on danger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानचा विजय, पाकिस्तानच्या पोटात 'गोळा'! उपांत्य फेरीच्या मार्गात खोडा

ICC ODI World Cup AFG vs NED Live : अफगाणिस्तानने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी मालिका कायम राखताना आज नेदरलँड्सचा पराभव केला. ...

बाबर आजमची 'लगीन घाई', भारतात बांधला 'बस्ता", खरेदी केली ७ लाखांची 'शेरवानी'! - Marathi News | Babar Azam spent 7 lakhs on a fancy outfit from Sabyasachi for his wedding later this year. He's been shopping a lot in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमची 'लगीन घाई', भारतात बांधला 'बस्ता", खरेदी केली ७ लाखांची 'शेरवानी'!

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) सध्या स्वतःच्या लग्नाच्या तयारीला लागला आहे. ...

ICC भारतीय गोलंदाजांना वेगळ्या प्रकारचा चेंडू देतेय; पाकिस्तानी खेळाडूची चौकशीची मागणी - Marathi News | Is the BCCI forcing ICC to give different balls to Indian Cricket Team? WATCH Ex-Pak star shocking rib-tickling claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC भारतीय गोलंदाजांना वेगळ्या प्रकारचा चेंडू देतेय; पाकिस्तानी खेळाडूची चौकशीची मागणी

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला गुडघे टेकायला भाग पाडले आहे. ...

PAK vs NZ : आमचा पराभव झाल्यावरच बिर्याणी दिसते का? पाकिस्तानी खेळाडूची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | pakistan all rounder Iftikhar Ahmed Reacts To Pakistan Team's Diet in funny way, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमचा पराभव झाल्यावरच बिर्याणी दिसते का? पाकिस्तानी खेळाडूची संतप्त प्रतिक्रिया

पाकिस्तानी संघ आताच्या घडीला 'करा किंवा मरा'च्या स्थितीत आहे. ...

पाकिस्तानविरूद्धच्या मॅचपूर्वी न्यूझीलंडला धक्का; पण शेजाऱ्यांशी भिडायला स्टार गोलंदाज ताफ्यात - Marathi News | Matt Henry ruled out of the 2023 World Cup and Kyle Jamieson replacement confirmed in New Zealand squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरूद्धच्या मॅचपूर्वी न्यूझीलंडला धक्का; मॅट हेनरी वर्ल्ड कपमधून बाहेर

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका बसला आहे. ...

१२ सामने, ८ स्पर्धक अन् ३ जागा! उपांत्य फेरीचं गणित क्लिष्ट झालं, भारताने दिली पाकिस्तानला संधी - Marathi News | ICC ODI World Cup Semi Final Scenario : Only two other teams (South Africa and Australia) have a chance of getting to 14 from here. Who will join India next? Just 12 games remaining and we have 8 contenders for 3 spots | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ सामने, ८ स्पर्धक अन् ३ जागा! उपांत्य फेरीचं गणित क्लिष्ट झालं, भारताने दिली पाकिस्तानला संधी

ICC ODI World Cup Semi Final Scenario : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग सातव्या विजयाची नोंद करून उपांत्य फेरीचे स्थान पक्के केले. ...

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान कधी होणार हे जाणून घ्या! - Marathi News | Pakistan General Elections Dates Announced; Know when the polls will be held | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान कधी होणार हे जाणून घ्या!

देशातील राजकीय विश्लेषकांनीही गेल्या जानेवारीत होणाऱ्या निवडणुकांमध्ये संभाव्य विलंबाबाबत चिंता व्यक्त केली आहे. ...