लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

भारतीय नौदलाचं मोठं ऑपरेशन; INS सुमित्राने 19 पाकिस्तानी नागरिकांसह इराणी जहाज वाचवलं - Marathi News | indian navy major operation in gulf of aden ins soumitra rescued iranian ship along with 19 pakistani nationals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय नौदलाचं मोठं ऑपरेशन; INS सुमित्राने 19 पाकिस्तानी नागरिकांसह इराणी जहाज वाचवलं

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, आमच्या युद्धनौकेने अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ...

Shoaib Malik: शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीला हवीत किती मुलं? सना जावेदनं थेट आकडा सांगितला - Marathi News | Pakistani cricketer Shoaib Malik's third wife actress Sana Javed has commented on how many children she wants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीला हवीत किती मुलं? सना जावेदनं थेट आकडा सांगितला

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे विभक्त झाले आहेत. ...

पाकिस्तानच्या 'या' ३ महिला तुरूंगातून लढणार निवडणूक; नवाझ शरीफच्या कुटुंबीयांशी देणार झुंज - Marathi News | Pakistan election Nawaz Sharif family vs Imran Khan led tehreek e insaf jailed women to contest elections from lahore | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या 'या' ३ महिला तुरूंगातून लढणार निवडणूक; नवाझ शरीफच्या कुटुंबीयांशी देणार झुंज

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला होणार आहे निवडणुका ...

पाकिस्तान अन् भारत यांच्यात शांतता नांदू शकते, पण..; नवाझ शरीफ यांनी ठेवली एक 'विशेष' अट - Marathi News | Pakistan and India may have peaceful relations but Nawaz Sharif has a special condition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान अन् भारत यांच्यात शांतता नांदू शकते, पण..; शरीफ यांनी ठेवली एक 'विशेष' अट

नवाझ शरीफ यांना पाकिस्तानातील निवडणूक जाहीरनाम्यात केला भारताचा उल्लेख ...

पाकिस्तान कर्जाच्या सापळ्यात! केली आणखी २ अब्ज डॉलर्सची मागणी; एकूण कर्ज किती? - Marathi News | Pakistan economic crisis china imf uae saudi arab loan trap total debt goes to 125 billion dollars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान कर्जाच्या सापळ्यात! केली आणखी २ अब्ज डॉलर्सची मागणी; एकूण कर्ज किती?

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधानांनी मागितले अतिरिक्त कर्ज ...

इराणमध्ये ९ पाकिस्तानींची हत्या, घरात घुसून झाडल्या गोळ्या    - Marathi News | 9 Pakistanis were killed in Iran, bullets were fired inside the house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये ९ पाकिस्तानींची हत्या, घरात घुसून झाडल्या गोळ्या   

Pakistan-Iran: इराण आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. आता हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण दक्षिणपूर्ण इराणमध्ये बंदूकधारी हल्लेखोरांनी ९ जणांची हत्या केली आहे. ...

राहत फतेह अली खान यांनी नोकराला केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल   - Marathi News | Rahat Fateh Ali Khan beat the servant, video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहत फतेह अली खान यांनी नोकराला केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल  

Rahat Fateh Ali Khan: पाकिस्तानी गायक उस्ताद राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान हे त्यांच्या घरी एका तरुणाला मारहाण करत असल्याचे आणि फटकारत असल्याचे दिसत आहेत. ...

'मॅच फिक्सिंग'च्या आरोपावर शोएब मलिकचं मोठं विधान; बांगलादेश प्रीमिअर लीगमधून झाला बाहेर - Marathi News | Pakistan cricketer Shoaib Malik has given reasons for pulling out of the Bangladesh Premier League and has denied allegations of fixing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मॅच फिक्सिंग'च्या आरोपावर मलिकचं मोठं विधान; बांगलादेश प्रीमिअर लीगमधून बाहेर

शोएब मलिक मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे चर्चेत आहे. ...