लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानची मानसिकताच नकारात्मक! इरफान पठाण संतापला, शेजाऱ्यांना सुनावलं... - Marathi News | Former India allrounder Irfan Pathan has slammed the Pakistanis who ridiculed Team India for their loss at the hands of Australia in the final of the ICC Men's U19 World Cup 2024.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची मानसिकताच नकारात्मक! इरफान पठाण संतापला, शेजाऱ्यांना सुनावलं...

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने पाकिस्तानींच्या मानसिकतेवर जोरदार हल्लाबोल केला. ...

इम्रान खान यांची पहिली 'विकेट' पडली; विजयी उमेदवाराने दिली नवाझ शरीफ यांना साथ - Marathi News | Setback to Imran Khan PTI as Winning candidate Wasim Kadir joins Nawaz Sharif PMLN Party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची पहिली 'विकेट' पडली; विजयी उमेदवाराची नवाझ शरीफ यांना साथ

इम्रान खान अन् नवाझ शरीफ दोन्ही पक्षांचा सत्तास्थापनेचा दावा ...

पाकमध्ये पंतप्रधान कोण? सत्तास्थापनेसाठी खलबते; चर्चा आणि वाटाघाटी सुरू - Marathi News | Who is the Prime Minister of Pakistan? Khalbat for the establishment of power; Start discussions and negotiations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये पंतप्रधान कोण? सत्तास्थापनेसाठी खलबते; चर्चा आणि वाटाघाटी सुरू

इम्रान समर्थित पराभूत अपक्षांची न्यायालयात धाव ...

पाकिस्तान निवडणुकीत हेराफेरीचे आरोप; आयोगाने पुन्हा मतदान घेण्याचे दिले आदेश, राजकीय पक्षांमध्ये खळबळ - Marathi News | Pakistan Election Commission announces fresh polls in some booths as Imran Khan's party alleges rigging | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान निवडणुकीत हेराफेरीचे आरोप; पुन्हा मतदान घेण्याचे आदेश

Pakistan Election : पीटीआयने देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर हेराफेरीचा आरोप केला आहे.  ...

निवडणूक होताच इम्रान खान यांना १२ प्रकरणांत जामीन; तरीही तुरुंगातच राहणार - Marathi News | Imran Khan bailed in 12 cases after Pakistan election; Still remain in jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निवडणूक होताच इम्रान खान यांना १२ प्रकरणांत जामीन; तरीही तुरुंगातच राहणार

इम्रान खान यांना 2022 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणून पदावरून हटवण्यात आले होते. ...

"इम्रान खान यांची पाकिस्तानी लष्कर हत्या करू शकतं"; बहिणीचा मोठा दावा - Marathi News | Imran Khan sister says pti won pakistan general elections army wants to kill him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इम्रान खान यांची पाकिस्तानी लष्कर हत्या करू शकतं"; बहिणीचा मोठा दावा

जेलमध्ये असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कुटुंबीयांनी मोठा आरोप केला आहे. ...

नवाज शरीफ यांची सरकार स्थापनेची घोषणा; आता अपक्ष उमेदवारांच्या हातात पाकिस्तानचे भविष्य - Marathi News | pakistan election, politics, Nawaz Sharif's announcement of government formation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाज शरीफ यांची सरकार स्थापनेची घोषणा; आता अपक्ष उमेदवारांच्या हातात पाकिस्तानचे भविष्य

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचा पक्ष 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आल्याचे म्हटले आहे. ...

पाकिस्तानात इम्रान खान तुरुंगात, तरी त्यांचे उमेदवार पुढे; निकालाला सुरुवात, कोणाचे सरकार येतेय? - Marathi News | Pakistan Election Result live: Imran Khan in Pakistan jail, but his candidates winning; The result begins, whose government is coming? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात इम्रान खान तुरुंगात, तरी त्यांचे उमेदवार पुढे; निकालाला सुरुवात, कोणाचे सरकार येतेय?

Pakistan Election Result: सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी क्रिकेटर आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. एकही दिवस प्रचाराला येऊ दिले नाही. ...