लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

हारिस रौफचा 'पगार' बंद! पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण - Marathi News | pakistan cricket board terminated Haris Rauf's central contract due to his refusal to join Pakistan's Test squad, read here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हारिसचा 'पगार' बंद! पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण

वेगवान गोलंदाज हारिस रौफचा करार रद्द करण्यात आला आहे. ...

नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होणार नाहीत! 'ही' आहेत २ महत्त्वाची कारणे - Marathi News | Nawab Sharif will not become Pakistan New PM as Shahbaz sharif name in the contest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होणार नाहीत! 'ही' आहेत २ महत्त्वाची कारणे

पाकिस्तानात कोणालाही स्पष्ट बहुमत नाही ...

भारतातून राेज किमान १,८०० टन कांद्याची तस्करी; निर्यातबंदीमुळे स्पर्धक देशांना फायदा - Marathi News | Regular smuggling of at least 1,800 tonnes of onion from India; Export ban benefits competing countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतातून राेज किमान १,८०० टन कांद्याची तस्करी; निर्यातबंदीमुळे स्पर्धक देशांना फायदा

जगात भारत हा कांदा निर्यातीत क्रमांक-१ तर उत्पादनात क्रमांक-२ वर आहे. देशात कांद्याचे उत्पादन अतिरिक्त असताना निर्यातबंदी लावल्याने भारतातून राेज किमान ६० कंटेनर म्हणजे १,८०० टन कांद्याची तस्करी केली जात आहे. ...

PM मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे 'नापाक' कृत्य; सीमेवर केला गोळीबार - Marathi News | Pakistan Ceasefire violation: Pakistan's firing ahead of PM Modi's visit; Firing at the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे 'नापाक' कृत्य; सीमेवर केला गोळीबार

Pakistan Ceasefire Violation: पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत. ...

पाकिस्तानची सीमा हैदर पुन्हा आई होणार, सचिनच्या बाळाला काय नाव देणार? सांगितली दोन नावं! - Marathi News | Pakistan's Seema Haider will be a mother again, what will Sachin's baby be named Told two names | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानची सीमा हैदर पुन्हा आई होणार, सचिनच्या बाळाला काय नाव देणार? सांगितली दोन नावं!

सीमा हैदरने दिलेल्या माहितीनुसार, ती लवकरच सचिनच्या मुलाची आई होणार आहे. ...

दु:खाच्या काळात ‘या’ खास व्यक्तीची सानिया मिर्झाला मोलाची साथ; एका पोस्टने वेधून घेतलं लक्ष - Marathi News | Sister Anam Mirza has strong support for Sania Mirza after her divorce with Shoaib Malik shared an emotional post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दु:खाच्या काळात ‘या’ खास व्यक्तीची सानिया मिर्झाला मोलाची साथ; एका पोस्टने वेधून घेतलं लक्ष

सानियाच्या एका पोस्टने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

पाकमध्ये शरीफ-भुत्तो यांचे सरकार?; हातमिळवणीस इम्रान यांचा नकार - Marathi News | Sharif-Bhutto Government in Pakistan?; Imran's refusal to shake hands | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये शरीफ-भुत्तो यांचे सरकार?; हातमिळवणीस इम्रान यांचा नकार

पीएमएल-एन, पीपीपी व मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) सोबत कोणतीही चर्चा होणार नाही ...

नवाज शरीफ यांचा PM होण्याचा मार्ग जवळपास मोकळा, बिलावल यांची शर्यतीतून माघार; आणखी एका उमेदवाराचा PTIला धक्का - Marathi News | Nawaz Jasharif's way to become Prime Minister is almost clear, ppp chief bilawal bhutto withdraws from race | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाज शरीफ यांचा PM होण्याचा मार्ग जवळपास मोकळा, बिलावल यांची शर्यतीतून माघार; आणखी एका उमेदवाराचा PTIला धक्का

पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी मंगळवारी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले. तसेच, नव्या सरकारचा भाग न होता, आपला पक्ष नवाज यांना पाठिंबा देईल, असे जाहीर केले आहे. ...