लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

मुसळधार पावसाने कहर, ४८ तासात १८ लहान मुलांसह ३७ जणांचा मृत्यू; भूस्खलनामुळे रस्ते बंद - Marathi News | Heavy rain in pakistan 37 dead including 18 children in 48 hours; Roads closed due to landslides | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुसळधार पावसाने कहर, ४८ तासात १८ लहान मुलांसह ३७ जणांचा मृत्यू; भूस्खलनामुळे रस्ते बंद

पाकिस्तानात गेल्या ४८ तासात मुसळधार पावसाने कहर केला आहे. पाकिस्तानमध्ये पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत ३७ जणांना जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानातील अनेक भागात भूस्खलन आणि रस्ते बंद झाले आहेत. ...

राजकारणात चतुर असलेले शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधान; विश्वासाबद्दल भाऊ, मित्रपक्षांचे आभार - Marathi News | Politically astute Sharif second term as PM; Thank you brothers and friends for your trust | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राजकारणात चतुर असलेले शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधान; विश्वासाबद्दल भाऊ, मित्रपक्षांचे आभार

७२ वर्षीय शाहबाज यांना ३३६ सदस्यांच्या सभागृहात २०१ मते मिळाली, जी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा ३२ अधिक आहेत. ...

Rahul Gandhi : "मोदींच्या धोरणांमुळे आज पाकिस्तान, बांगलादेश, भूतानपेक्षा भारतात जास्त बेरोजगारी" - Marathi News | Rahul Gandhi slams Narendra Modi government india more unemployment than pakistan bangladesh bhutan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींच्या धोरणांमुळे आज पाकिस्तान, बांगलादेश, भूतानपेक्षा भारतात जास्त बेरोजगारी"

Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (GST) सारख्या मोठ्या निर्णयांमुळे लहान व्यवसाय उद्ध्वस्त केले आहेत. ...

शेहबाज शरीफ दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे पंतप्रधान; पीटीआय उमेदवाराचा दारुण पराभव... - Marathi News | Pakistan New Prime Minister: Shehbaz Sharif is the new Prime Minister of Pakistan; Heavy defeat of PTI candidate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेहबाज शरीफ दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे पंतप्रधान; पीटीआय उमेदवाराचा दारुण पराभव...

Shehbaz Sharif Pakistan PM: शेहबाज शरीफ माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. शाहबाज यांच्या रुपाने देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा शरीफ घराण्याच्या हाती गेले आहे. ...

पाकला जाणारे अणुसाहित्य जप्त; न्हावा-शेवात पकडला २२ हजार काेटींचा साठा  - Marathi News | Seizure of nuclear material destined for Pak; A stock of 22 thousand crores caught in Nhava-Sheva | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकला जाणारे अणुसाहित्य जप्त; न्हावा-शेवात पकडला २२ हजार काेटींचा साठा 

हे संशयास्पद साहित्य भारतीय किनारपट्टीवर सापडल्याने खळबळ उडाली. तपासणीत संगणक संख्यात्मक नियंत्रण (सीएनसी) मशिन सापडले आहे. ...

भारत अन् जपानचा पाकिस्तानच्या सीमेजवळ संयुक्त युद्ध सराव, चीनचं वाढलं 'टेन्शन'? - Marathi News | dharma guardian india and japan war exercise pakistan border china worried tensed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत अन् जपानचा पाकिस्तानच्या सीमेजवळ संयुक्त युद्ध सराव, चीनचं वाढलं 'टेन्शन'?

शेजारी देशांना चीनकडून वाढलेल्या सुरक्षेच्या धोक्यांचा सामना करणे आवश्यक आहे ...

"मी सीमा हैदरला 5 वर्षे जेलमध्ये पाठवणार, मुलांना पाकिस्तानात..."; वकिलाने थेट सांगितलं - Marathi News | Seema Haider Sachin Meeena childrens pakistan jail legal war between seema and ghulam haider | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी सीमा हैदरला 5 वर्षे जेलमध्ये पाठवणार, मुलांना पाकिस्तानात..."; वकिलाने थेट सांगितलं

मोमीन मलिक यांनी सांगितलं की, सीमाला लवकरच पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. ...

PSL: पहिला थांबतो मग...! पाकिस्तानी गोलंदाजाची भन्नाट ॲक्शन; चाहत्यांनी घेतला आक्षेप - Marathi News | Quetta Gladiators bowler Usman Tariq's double-strike in his first over in the Pakistan Super League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PSL मध्ये पाकिस्तानी गोलंदाजाची भन्नाट ॲक्शन; चाहत्यांनी घेतला आक्षेप

Usman Tariq PSL: पाकिस्तान सुपर लीग विविध कारणांमुळे चर्चेत आहे. ...