लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानच्या आमिरसमोर आक्षेपार्ह घोषणाबाजी; खेळाडूचा संताप, चाहत्याला शिवीगाळ - Marathi News | During the Pakistan Super League, some fans chanted fixer fixer in front of Mohammad Amir, watch the video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमिरसमोर आक्षेपार्ह घोषणाबाजी; खेळाडूचा संताप, चाहत्याला शिवीगाळ

पाकिस्तान सुपर लीग ही शेजारील देशात खूप लोकप्रिय आहे. ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानची रणनीती; शेन वॉटसनवर सोपवणार मोठी जबाबदारी - Marathi News | Pakistan Cricket Board has approached former Australian player Shane Watson for the post of head coach of the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानची रणनीती; वॉटसनवर सोपवणार मोठी जबाबदारी

येत्या जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

भ्रष्टाचार-हत्येच्या आरोपाखाली 11 वर्षे होते तुरुंगात, आता पाकिस्तानचे 14 वे राष्ट्रपती बनले आसिफ अली झरदारी!  - Marathi News | PPP co-chairperson Asif Ali Zardari elected Pakistan's 14th President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भ्रष्टाचार-हत्येच्या आरोपाखाली 11 वर्षे होते तुरुंगात, आता बनले पाकिस्तानचे राष्ट्रपती!

Asif Ali Zardari : आसिफ अली झरदारी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवले आणि सहज विजय मिळवला. ...

"क्रिकेट सोड आणि नाटकात काम कर...", वसीम अक्रम पाकिस्तानी खेळाडूवर संतापला - Marathi News | Wasim Akram criticizes Abdullah Shafique after Islamabad vs Lahore match in Pakistan Super League  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"क्रिकेट सोड आणि नाटकात काम कर...", अक्रम पाकिस्तानी खेळाडूवर संतापला

पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या हंगामात लाहोर कलंदर्सचा संघ संघर्ष करत आहे. ...

पाकिस्तान बळकावणार भारताचे कांदा ग्राहक देश, रमजानच्या महिन्यात आखातात कांद्याला मागणी; भारतात मात्र निर्यातबंदी - Marathi News | Pakistan will seize India's onion consumer country, demand for onions in the Gulf during the month of Ramadan; But export ban in India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाकिस्तान बळकावणार भारताचे कांदा ग्राहक देश, रमजानच्या महिन्यात आखातात कांद्याला मागणी; भारतात मात्र निर्यातबंदी

भारतात आधीच दीर्घकाळ कांदा निर्यातबंदी तसेच तस्करी सुरू असल्याने ती आणखी वाढणार आहे. शिवाय, भारत नियमित ग्राहक देश गमावण्याची शक्यता बळावली आहे. ...

झुल्फिकार अली भुट्टोंना दिलेली फाशीची शिक्षा अयोग्य; 44 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Marathi News | Zulfikar Ali Bhutto's death sentence unfair; Pakistan Supreme Court's decision after 44 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झुल्फिकार अली भुट्टोंना दिलेली फाशीची शिक्षा अयोग्य; 44 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या मृत्यूच्या 45 वर्षांनंतर पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा चुकीची ठरवली आहे. ...

Onion Issue : पाकिस्तान बळकावणार भारताचे कांदा ग्राहक देश, निर्यातबंदीमुळे तस्करी वाढणार - Marathi News | Latest News Pakistan will grab India's onion consumer country, smuggling will increase due to export ban | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : पाकिस्तान बळकावणार भारताचे कांदा ग्राहक देश, निर्यातबंदीमुळे तस्करी वाढणार

भारतात आधीच कांदा निर्यातबंदी तसेच तस्करी सुरू असल्याने ती आणखी वाढणार असून भारत नियमित ग्राहक देश गमावण्याची शक्यता बळावली आहे. ...

पाकिस्तानने केली कांदा निर्यातबंदी! भारतीय कांद्याला किती होणार फायदा? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Pakistan banned onion export! How much will Indian onion benefit? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाकिस्तानने केली कांदा निर्यातबंदी! भारतीय कांद्याला किती होणार फायदा? जाणून घ्या सविस्तर

भारताने मित्र पक्षांच्या विनंतीनुसा बांग्लादेशला ५० हजार मेट्रीक टन आणि यूएईला १४ हजार ४०० मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली असून यासंदर्भाती नोटिफिकेशन काढले आहे. ...