Pakistan vs England fan fight video : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी स्टेडियममध्ये राडा केला. राडा आणि धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाचा सविस्तर. ...
Rangrez Hammersmith closing news: लंडनमधील प्रसिद्ध 'रंगरेझ' रेस्तरां १६ वर्षांनंतर बंद होणार आहे. मालक हरमन सिंह कपूर यांनी पाकिस्तानी लोकां कडून होणारा छळ आणि खोट्या रिव्ह्यूमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले. ...
Pakistan Semifinal Scenario, T20 World Cup: पाकिस्तानचा सुपर-८ मधील न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना केवळ १ गुण मिळाला आहे. अशा स्थितीत आजचा इंग्लंडविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ...
Imran Khan Hospitalized: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज पहाटे १२:३० वाजता कडेकोट बंदोबस्तात आदियाला तुरुंगातून पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे नेण्यात आले. ...