लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

"माझे पणजोबा रूड सिंग होते, ते..."; सकलैन मुश्ताकनं सांगितलं सर्वात मोठं 'रहस्य', भारतात कुठे होतं घर? - Marathi News | Pakistan Cricketer saqlain mushtaq reveals big secret about his family and say their connection with india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझे पणजोबा रूड सिंग होते, ते..."; सकलैन मुश्ताकनं सांगितलं सर्वात मोठं 'रहस्य', भारतात कुठे होतं घर?

Saqlain Mushtaq : सकलेन मुस्ताकने पाकिस्तानसाठी एकूण १६९ एकदिवसीय सामने खेळले आहेत, यांत त्याने २८८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने ४९ कसोटी सामन्यांमध्ये २०८ विकेट्स देखील घेतल्या आहेत. ...

देशाची लक्तरे वेशीवर टांगली! गुजरातच्या पटेलने अमेरिकेत जाण्यासाठी पाकिस्तानी बनण्यासही मागेपुढे पाहिले नाही - Marathi News | The country's flag was hung at the gate! Patel from Gujarat did not hesitate to become a Pakistani to go to America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची लक्तरे वेशीवर टांगली! गुजरातच्या पटेलने अमेरिकेत जाण्यासाठी पाकिस्तानी बनण्यासही मागेपुढे पाहिले नाही

अमेरिकेत हजारो भारतीय अवैध राहत आहेत. त्यापैकी काही शे लोक पकडले गेले आहेत, त्यांना अमेरिका बेड्या घालून माघारी पाठवत आहे. अशातच देशाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या देशद्रोही व्यक्तीचे प्रताप समोर आले आहेत.  ...

तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांनी मदतीसाठी थेट अमेरिकेच्या ट्रम्प यांच्याकडे मागितली दाद - Marathi News | Imran Khan asking for help from Donald Trump and America against his arrest and terrorism in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांनी मदतीसाठी थेट अमेरिकेच्या ट्रम्प यांच्याकडे मागितली दाद

Imran Khan Pakistan Donald Trump : पाकिस्तानी न्यायव्यवस्था राजकीय दडपशाहीचे साधन बनली असल्याचेही केले विधान ...

IND vs PAK : लाज गेली, तरी 'माज'! पाक क्रिकेटरचं टीम इंडियाला चॅलेंज, म्हणे तुम्ही जगात भारी असाल तर... - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs PAK Saqlain Mushtaq Challenges Team India To Play Tests Odis And T20i Against Pakistan To Prove Best In Cricket World | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाज गेली, तरी 'माज'! पाक क्रिकेटरचं टीम इंडियाला चॅलेंज, म्हणे तुम्ही जगात भारी असाल तर...

दुबईत मार खाल्ला ते कमी पडलंय वाटतं, पाकिस्तान दिग्गजानं भारतीय संघाला आव्हान ...

यजमान पाक; पण रुबाब भारताचा! ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेसमोर प्रवासाची 'कसरत' - Marathi News | Australia And South Africa Face Challenging Travel Plans Ahead Of Champions Trophy Semifinals Due To India vs New Zealand Result | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यजमान पाक; पण रुबाब भारताचा! ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेसमोर प्रवासाची 'कसरत'

पाकिस्तान नावाला यजमान; त्यांना करावा लागतोय टीम इंडियाच्या नियोजाप्रमाणे इतर पाहुण्या संघांचा पाहुणचार ...

यान्सन, मुल्डरचा भेदक मारा, दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला अवघ्या १७९ धावांत गुंडाळले - Marathi News | ICC Champions Trophy 2025, Eng Vs SA: Jansson, Mulder's incisive knocks, South Africa bowl out England for just 179 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यान्सन, मुल्डरचा भेदक मारा, दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला अवघ्या १७९ धावांत गुंडाळले

ICC Champions Trophy 2025, Eng Vs SA: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात मार्को यान्सेन आणि मुल्डर यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव अवघ्या १७९ धावांत आटोपला. ...

स्वप्न 'वर्ल्ड क्लास'; पण नियोजन 'थर्ड क्लास'! नेटकऱ्यांच्या 'हास्यजत्रे'त पाकची उडली खिल्ली - Marathi News | Champions Trophy 2025 AFG vs AUS Cricket Fans Troll PCB For Old Drainage System After Afghanistan vs Australia Match Called Of Due To Rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वप्न 'वर्ल्ड क्लास'; पण नियोजन 'थर्ड क्लास'! नेटकऱ्यांच्या 'हास्यजत्रे'त पाकची उडली खिल्ली

सर्वोत्तम ड्रनेज व्यवस्थेच्या अभावामुळे पाऊस थांबल्यावरही मॅच पूर्ण करणं जमलं नाही.  ...

पाकिस्तानात मशिदीवर आत्मघातकी हल्ला; भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या मौलानाच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Powerful bomb blast ripped through mosque in northwestern Pakistan on Friday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात मशिदीवर आत्मघातकी हल्ला; भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या मौलानाच्या मुलाचा मृत्यू

पाकिस्तानात रमजान सुरु होण्यापूर्वीच भीषण स्फोट झाला असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. ...