लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..." - Marathi News | ‘Every inch of Pakistan within BrahMos range’: Rajnath Singh says Operation Sindoor was 'just a trailer’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."

Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ब्रह्मोस एरोस्पेस युनिटमधून सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या बॅचला हिरवा झेंडा दाखवला. ...

"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला - Marathi News | Afghanistan Cancels Pakistan Cricket Series Priyanka Chaturvedi Takes Swipe at BCCI Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला

Priyanka Chaturvedi on Afghanistan Attack: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमेवर तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांनी शुक्रवारी परस्पर संमतीने ४८ ... ...

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा! - Marathi News | Irritated with India Pakistan spews venom against Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!

अफगाणिस्तानसोबतच्या वादावर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. ...

Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार - Marathi News | Pakistan-Afghanistan War: Despite ceasefire, Pakistan attacks Paktika province; 3 Afghan cricketers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार

शुक्रवारी रात्री पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानात हवाई हल्ला केला. पक्तिकामधील अर्गुन आणि बारमल जिल्ह्यांमध्ये झालेल्या या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानातील तरुण क्रिकेटपटू ठार झाले. ...

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला - Marathi News | Big blow to Pakistan on Kashmir issue, Russian ambassador insults it live | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला

इस्लामाबादमध्ये रशियाचे राजदूत म्हणून काम करणारे अल्बर्ट खोरेव्ह यांनी पाकिस्तानी अँकरला सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तान आणि भारताने काश्मीर वाद केवळ द्विपक्षीय मार्गानेच सोडवावा, असे त्यांनी सांगितले. ...

अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम - Marathi News | Seven Pakistani soldiers killed in suicide attack on Afghan border, tension continues between the two countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम

अफगाण सीमेजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार झाले, असा दावा पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला. ...

भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..." - Marathi News | Taliban attacked on India warning, Pakistan PM Shehbaz Sharif allegations on India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडच्या दिवसांत रक्तरंजित संघर्ष दिसून येत आहे. या लढाईत पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले गेले. ...

'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र - Marathi News | 'Pakistan's old habit of hiding its own failures', India's direct response to Afghan-Pak conflict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र

Pakistan-Afghanistan Conflicts: 'पाकिस्तान दहशतवादी संघटनांना आश्रय देतो आणि त्यांच्या कारवायांना पाठिंबा देतो.' ...