Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वेळी कुपवाडा जिल्ह्यातील तंगदार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे लिपा व्हॅली येथे भारतीय सैन्याने दिलेला जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानी सैन्याला आयुष्यभर लक्षात राहिल. ...
१७ मेपासून बेपत्ता असलेली सुनीता जमगडे ही महिला कारगिलजवळील गावातून अचानक गायब झाली होती. विशेष म्हणजे, ती बेपत्ता होण्याआधी पाकिस्तानशी संपर्कात होती, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. ...
लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा गंभीर जखमी झाला असून आयएसआय संरक्षणाखाली लाहोरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती दिली आहे. यानंतर नेटकरी मात्र सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवत आहेत. ...
दिल्ली व हरियाणामधून अटक करण्यात आलेले आरोपी अरमान आणि मोहम्मद तारिफ यांनी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून संवेदनशील माहिती लीक केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...