पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती दिली आहे. यानंतर नेटकरी मात्र सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवत आहेत. ...
दिल्ली व हरियाणामधून अटक करण्यात आलेले आरोपी अरमान आणि मोहम्मद तारिफ यांनी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून संवेदनशील माहिती लीक केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
Field Marshal Rank asim Munir: पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीरचा लष्करी संघर्षानंतर एकप्रकारे सन्मान करण्यात आला. पाकिस्तानने मुनीरला फील्ड मार्शल किताब जाहीर केला आहे. पण याचे महत्त्व काय? ...
Pakistan News: पाकिस्तानने आपल्याच देशातील नागरिकांवर ड्रोनद्वारे हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात चार मुलांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ...