लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या? - Marathi News | Pakistani officer who captured Abhinandan killed; Who killed the Pakistani soldier? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

पाकिस्तानमध्ये भारतीय कॅप्टन अभिनंदन यांना पकडणारा मोईज अब्बास दक्षिण वझिरिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या प्राणघातक हल्ल्यात मारला गेला आहे. ...

दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला... - Marathi News | diljit dosanjh breaks silence on controversy sardar ji 3 movie starring pakistani actress hania amir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...

दिलजीत दोसांझने घेतली हानिया आमिरची बाजू? ...

तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख - Marathi News | Preparations underway to teach Turkey a lesson?; Indian Air Force Chief reaches Greece country biggest enemy of Turkey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख

ऑपरेशन्स आणि प्रशिक्षण यासारख्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर चर्चा करण्यात आली आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू - Marathi News | Pakistan paid money to provide information on Operation Sindoor Traitor soldier in the army reveals secrets, investigation of bank accounts begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू

भारतीय लष्कराचे जवान गुरप्रीत सिंह आणि साहिल मसीह यांना आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ...

दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट - Marathi News | Will China support India against terrorism?; Ajit Doval meets Chinese Foreign Minister Wang Yi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट

डोवाल SCO सुरक्षा परिषदेच्या सचिवांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी चीनला गेलेत. ही बैठक बीजिंगमध्ये होणाऱ्या SCO शिखर संमेलनाचा एक भाग आहे ...

"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो - Marathi News | We thought India had launched a nuclear attack, what exactly did Bilawal Bhutto say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली, एक नऊ सदस्यांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवले आहे. हे शिष्टमंडळ जगभर फिरत भारताविरुद्धच्या लढाईत पाक सैन्याच्या शौर्याचे वर्णन करत आहे. ...

अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार  - Marathi News | Pakistan scared by US attack on Iran; Shahbaz Sharif calls emergency meeting, Munir will also be present | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा इराणवर हल्ला, पाकिस्तान घाबरला; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक

इराणवर इस्रायल आणि त्यानंतर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे शेजारील पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती - Marathi News | After Iran Attack Pakistani politicians demand Government to reconsider its decision to recommend President Donald Trump for Nobel Peace Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

पाकिस्तानातील काही प्रमुख नेते आणि मान्यवरांनी सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. ...