आर्किटेक्ट किंवा गृहशिल्पी यांच्यामध्ये एक कलात्मक दृष्टिकोन असतो. त्या दृष्टिकोनाला केवळ शास्त्रीयतेची जोड असते. मात्र मोठमोठ्या इमारतींचे डिझाईन तयार करताना ही कलात्मकता महत्त्वाची ठरते. त्यामुळेच निर्माण होणाऱ्या वास्तुला सौंदर्यबोध येतो. गृहशिल्प ...
पोर्ट्रेट पेंटिंग म्हणजे केवळ समोर बसलेल्या व्यक्तीचे हुबेहूब चित्र काढणे नव्हे. त्यासोबतच त्या व्यक्तीची हालचाल, देहबोली, शरीरयष्टी, तिच्या सोबत असलेल्या वस्तू, पार्श्वभूमी, वेशभूषा, सोबत असलेल्या मानवाकृती या सर्वांचा विचार व अभ्यास आवश्यक असतो. पो ...
‘उमलती रंगरेषा’चित्रकला कॅनव्हास प्रदर्शनातील चित्र आनंद देणारी आहेत. उमलत्या बालकलावंतांची कला कौतुकास्पद आहे. या प्रदर्शनातून बालकलावंतांच्या अंतर्मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला आहे. हा मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार आहे, असे मत पंजाबराव देशमुख कृषी ...
अकोला: येथील महिला चित्रकार मधुमती वऱ्हाडपांडे यांच्या ‘द लॉस्ट ड्रीम’ पेंटिंगची कोलंबो येथील जे.डी.जे. परेरा आर्ट गॅलरीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. ...
गेल्या काही वर्षात देशात वाढलेली असहिष्णूता हे चिंतनाचे व चिंतेचे कारण ठरले आहे. वाढलेली धर्मांधता, जातीय हिंसाचार, गाईच्या नावाने हिंसक होणारा समाज, विरोधकांना लक्ष्य करणे, असे अनेक प्रश्न आणि या सर्वांमध्ये भरडला जाणारा सामान्य नागरिक, असे अस्वस्थ ...
जाहिरातीच्या युगात कुठलीही गोष्ट नेत्रसुखद असेल तर तिच्याकडे पटकन लक्ष वेधले जाते. त्यातील स्लोगन आणि नक्षीदार अक्षरे कुणालाही आकर्षित करणारे असतात. केवळ संवाद साधने अक्षरांचे काम राहत नाही, तर लक्ष वेधणारे, मोहात पाडणारे चुंबकत्व निर्माण करण्याचे का ...
रंग, आकार आणि पोत याचे आच्छादन म्हणजे, कलावंताच्या जीवनाचे एक पानच असते. ते पान वाचायला, त्याची अनुभूती घ्यायला रसिकाचे डोळेही कलेचे उपासक असायला हवे. तीन पिढीच्या कलावंतांनी आपल्या कुंचल्यातून उमटविलेल्या रंगछटांचे अप्रतिम सृजन ‘अनादी’ आहे. त्यामुळे ...
पुण्यातील बालगंधर्व कलादालनात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणामुळे निसर्गावर हाेणारे विपरीत परिणाम दाखविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात अाले अाहे. ...