२२ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन, ३५ पेंटीग्स आणि १ आर्ट इन्स्टॉलेशनचे सादरीकरण. 'द रोलिंग पेंटिंग' मध्ये ५०० हून अधिक पीव्हीसी पाईप्सवर साकारले निसर्गचित्र, एकाच कलाकृतीत १२ पेंटीग्सची पर्वणी देशावर लागू झालेल्या लॉकडाउनला अनुसरून रेखाटली 'लॉकडाउन बाबा ...