‘पद्मावती’ या चित्रपटास सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळून तो चित्रपटगृहांत झळकण्याआधीच त्याच्या विरोधात वक्तव्ये करण्याच्या वरिष्ठ पदांवरील राजकीय नेत्यांच्या प्रवृत्तीवर एकीकडे सर्वोच्च न्यायालाय मंगळवारी नाराजी व्यक्त करत असतानाच ...
सूरजपाल अमू हा वेडा इसम आहे. तो तसा असतानाही भारतीय जनता पक्षाने त्याला लोकसभेचे तिकीट देऊन त्या शहाण्यांच्या सभागृहात त्याला निवडून आणले आहे. समाजकारण, राजकारण आणि संघकरण यात राहूनही त्याला विवेक वा लोकशाही संकेतांची ओळख पटलेली नाही. ...
संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'पद्मावती' सिनेमाचं प्रदर्शन अखेर पुढे ढकलण्यात आले आहे. देशभरातील राजपूत संघटनांकडून होणारा विरोध पाहता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तरीही वाद काही केल्या कमी होत नाहीय ...
पद्मावती चित्रपटावरुन वादग्रस्त वक्तव्य करणा-या उच्च पदावरील अधिकारी, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने आज चांगलंच फटकारलं. सेन्सॉर बोर्ड जोपर्यंत चित्रपटाला हिरवा कंदील देत नाही तोपर्यंत वादग्स्त वक्तव्यं करणं टाळलं पाहिजे असं मत सर्व ...
‘पद्मावती’ चित्रपटावरुन सुरु झालेला वाद आता चित्तोडगढ किल्ल्यापर्यंत जाऊन धडकला आहे. करणी सेनेच्या धमकीनंतर पुरातत्व विभागाने येथील एक फलक लाल कपड्याने झाकून टाकला आहे. ...
परवा एक पुणेकर भेटले. जुना परिचय होता म्हणून त्यांना सहज विचारलं- ‘तुम्ही ‘पद्मावती’च्या बाजूचे की विरोधक?’ त्यावर ते भलतेच उखडले. ‘शिंच्या त्या भन्साळीने मस्तानीला आमच्या शनिवारवाड्यावर नाचवली तरी आम्ही तोंड उघडले नाही हो. ...
राष्ट्रीय महामार्गाला लागून असणा-या आयनॉक्स ईएफ-3 चित्रपटगृहात पद्मावतीचे पोस्टर्स लावल्यामुळे क्षत्रिय समाजातील काही लोकांनी मॉलमध्ये घुसून तोडफोड केली. ...