दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी पद्मावती या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. एक डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. ...
पद्मावती चित्रपटावर पूर्ण बंदी आणावी या मागणीसाठी राजपूत समुदायाच्या शेकडो आंदोलकांनी शनिवारी राजसमंद जिल्ह्यात कुंभलगड किल्ल्यात प्रवेशबंदी केली. राजस्थानच्या चित्तोडगढमध्ये स्थानिकांनी येथील किल्लाच पर्यटकांसाठी शुक्रवारी बंद केल्यानंतरच आजचे हे दु ...
राजस्थानमध्ये या चित्रपटाला जास्त विरोध होत आहे. येथील चित्तौडगडमध्ये विरोध प्रदर्शन करणा-या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. दरम्यान, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. ...
मध्य प्रदेशातील होशंगबाद जिल्ह्यातील राजपूत करणी सेनेने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लोकांना धमकी देत लिहिलं आहे की, पद्मावतीचं तिकीट घेण्याआधी विमा नक्की काढून ठेवा. या पोस्टच्या माध्यमातून पद्मावती चित्रपट पहायला जाणा-या प्रेक्षकांना एकाप्रकारे जीवे ...