संजय लिला भन्साळी यांचा वादग्रस्त ठरलेला 'पद्मावत' चित्रपट आज अखेर रिलीज झाला आहे. राजपूत समाजाकडून आणि विशेषत: करणी सेनेकडून चित्रपटाला असलेला विरोध कायम असून देशभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं सुरु आहेत. ...
संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ सिनेमाला होणारा विरोध पाहता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या दिवसावर आलं आहे. गुरुवारी (दि. २५) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही केल्या दूर होत नाहीत. ...
बहुचर्चित ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधातील देशभरातील आंदोलनाचे लोण महाराष्ट्रातही पोहोचले असून, बुधवारी अनेक ठिकाणी तोडफोड, निदर्शने झाली. करणी व राजपूत सेनेच्या आंदोलनामुळे गुरुवारी राज्यात पोलीस बंदोबस्तात हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. बुधवारी म ...