सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून ‘पद्मावत’ सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटगृहांना संरक्षण देणे, ही राज्य शासनाची जबाबदारी आहे, असे सांगत हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार असल्याचे गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर यांची मंगळवारी स्पष्ट केले. ...
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ला देशभरातील अनेक राज्यांमध्ये करणी सेनेने विरोध केलेला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेतली आहे. ...