Gadchiroli News गेल्या ५० वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर वावरताना पाच हजारांवर नाट्यप्रयोगांमध्ये भूमिका वठविणारे ज्येष्ठ नाट्य कलावंत, गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी परशुराम खुणे यांना ‘पद्मश्री’ किताब जाहीर झाला. ...