लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पद्मश्री पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार, मराठी बातम्या

Padma shri awards, Latest Marathi News

'ती' गोष्ट सिद्ध करा, पद्मश्री पुरस्कार परत करेन; कंगना रणौतचं आव्हान - Marathi News | Kangana Ranaut says she will return her Padma Shri if anyone can prove she disrespected martyrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ती' गोष्ट सिद्ध करा, पद्मश्री पुरस्कार परत करेन; कंगना रणौतचं आव्हान

स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचा मी अपमान केला असे सिद्ध केल्यास पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारला परत करेन, असेही आव्हान तिने दिले आहे. ...

...तर मी पद्मश्री परत करते, फक्त 'या' एका प्रश्नाचं उत्तर द्या; १९४७ वरून कंगनाचा सवाल - Marathi News | Kangana Ranaut Says I Ready To Return Padma Shri If Someone Proves Me Wrong About Freedom Comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर मी पद्मश्री परत करते, फक्त 'या' एका प्रश्नाचं उत्तर द्या; १९४७ वरून कंगनाचा सवाल

अभिनेत्री कंगना राणौतची इंन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत; १९४७ वरुन उपस्थित केले अनेक सवाल ...

Kangana Ranaut: “लाज लज्जा असेल तर कंगनाबेनने देशाची माफी मागावी”; संजय राऊत संतापले - Marathi News | sanjay raut demands that kangana ranaut should apologize to the country for her statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लाज लज्जा असेल तर कंगनाबेनने देशाची माफी मागावी”; संजय राऊत संतापले

भाजपने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Kangana Ranaut: कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या; शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी, राष्ट्रपतींना लिहिले पत्र - Marathi News | ncp youth congress demands withdrawal padma shri award given to actress kangana ranaut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या; शिवसेनेनंतर राष्ट्रवादीची मागणी, राष्ट्रपतींना लिहिले पत्र

कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा; शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी - Marathi News | bollywood actress Kangana Ranauts Padma Shri award should be taken back Demand of Shiv Sena leader Dr Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा; शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी

आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं, असं वादग्रस्त विधान कंगानाने केलं होतं. ...

खुलासा! कंगना रणौतचं एका 'नेत्या'सोबत सुरू आहे अफेअर, लग्न आणि बाळाच्या प्लॅनिंगबाबतही बोलली - Marathi News | Kangana Ranaut talks about her relationship status, Actress want to get married in five years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुलासा! कंगना रणौतचं एका 'नेत्या'सोबत सुरू आहे अफेअर, लग्न आणि बाळाच्या प्लॅनिंगबाबतही बोलली

Kangana Ranaut : का नव्या मुलाखतीतून तिने खुलासा कला की, ती फार आनंदी आहे. लवकरच ती तिच्या पार्टनरबाबत खुलाा करेल आणि आपल्या रिलेशनशिपबाबत इतरही माहिती देईल. ...

काय सांगता! पाकिस्तानच्या लेफ्टनंट कर्नलला दिला पद्मश्री पुरस्कार, १९७१ च्या युद्धात केली होती भारताची मदत - Marathi News | Lieutenant colonel Qazi Sajjad Ali Zahir conferred with Padma Shri 2021 helped India in 1971 war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता! पाकिस्तानच्या लेफ्टनंट कर्नलला दिला पद्मश्री पुरस्कार, १९७१ च्या युद्धात केली होती भारताची मदत

Padma Shri Award 2021 : मिलिट्रीशी संबंधित प्रकरण आणि बराच वाद असल्याने आतापर्यंत आपल्याला लेफ्टनंट कर्नल जाहिर यांच्या बहादुरीच्या किस्से माहीत नव्हते. ...

आसाममध्ये डायन प्रथेविरुध्द लढणाऱ्या बिरु बायदेव! जीवावर उदार होत काम करणाऱ्या बिरुबाला राभांना ‘पद्मश्री’.. - Marathi News | Meet Virubala Rabha, fighting against witchcraft in Assam! 'Padma Shri' award, inspirational story. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आसाममध्ये डायन प्रथेविरुध्द लढणाऱ्या बिरु बायदेव! जीवावर उदार होत काम करणाऱ्या बिरुबाला राभांना ‘पद्मश्री’..

बिरुबाला राभा. आसामधल्या ७२ वर्षांच्या या आजी. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. जादूटोणा आणि डायन प्रथेविरुद्ध लढणाऱ्या त्या आजींची गोष्ट. ...