Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Paddy Market Rate : वर्षभर प्रतीक्षा करूनही धान्याचा भाव दोन हजार ५०० रुपयांच्या वर जात नसल्याने शेतकरी काळजीत आहे. सणासुदीच्या दिवसात जिल्ह्यात धान्याच्या किमतीत वाढ होते; परंतु या दरवाढीचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच फायदा होतो. ...
विदर्भात धानाचे उत्पादन सर्वाधिक असून, शासनाकडून धानाला हमीभाव देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी भात विकले असले तरी स्थानिक, गावठी तांदळासाठी मागणी वाढत आहे. ...
गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...