Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. ...
राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी हंगामात ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी सुरू केली होती. त्यासाठी शेवटची मुदत ३० नोव्हेंबर होती, मात्र, पुरेशी नोंदणी झाली नसल्याने राज्य सरकारने पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...
राज्य सरकारने अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना कमी दरात धानाची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणामध्ये नेऊन धानाची विक्री करावी का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
किमान आधारभूत किमतीप्रमाणे धानाची खरेदी करण्यासाठी २३० केंद्रे सुरू करण्याची राज्य सरकारने घाेषणा केली. सर्व केंद्रे ९ नाेव्हेंबर राेजी सुरू हाेणे अपेक्षित असताना एकही केंद्र आजवर सुरू करण्यात आले नाही. ...