Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
पावसात शेतीची कामे करताना पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती इरले तयार करण्याचे काम पावसापूर्वी करीत असे. इरले दोन प्रकारांत बनवले जाते. ...