Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
रोहिणी नक्षत्राला दि. २५ मेपासून प्रारंभ होणार आहे. या नक्षत्रापासून धूळवाफ्याच्या पेरण्यांना सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ५० लाख टन बासमती तांदळाच्या निर्यातीतून तब्बल ४८ हजार कोटी रुपयाची कमाई झाली आहे. भारत बासमती तांदळाचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे. ...
खरिपाच्या पेरणी किंवा टोकणी करिता रान तयार करण्यात येत आहे. उसाची खोडकी, कसपटे वेचून ती नष्ट केली जात आहेत. जमीन भिजवून भूईपाटाने पाणी देऊन आगाप सोयाबीन पेरणी किंवा टोकणी अक्षय तृतीया दिवशी १० मे पासून करण्यासाठी शेतकरी तयारीत आहेत. ...
तालुक्यातील भगवतीनगर (निवेंडी) येथील सतीश वसंती सोबळकर यांनी १५ एस.टी.मध्ये वर्षे चालकाची सेवा बजावली. मात्र, शेतीची आवड असल्याने नोकरीला रामराम करून शेतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. ...