Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
एकेकाळी भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील भातशेती नष्ट होत चालली आहे. तालुक्यात शेतजमीन झपाट्याने संपुष्टात येत आहे. ...