पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004 या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. Read More
केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला मंगळवारी राज्यसभेत सुरुवात झाली. या चर्चेत भाग घेत असताना केंद्र सरकारने केलेले विकासाचे दावे फोल असल्याचे सांगून चिदम्बरम म्हणाले, देशातील ६० लाख लघु व मध्यम उद्योग बंद झाले आहेत. ...
AAP Arvind Kejriwal And Congress P Chidambaram : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम हे ट्विटरवर भिडलेले पाहायला मिळत आहेत. ...