पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004 या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. Read More
नाशिक : गुंतवणूक, निर्यात, विविध उत्पादनांची खरेदी आणि सरकारी खर्च या चार चाकांवर अर्थव्यवस्थेची गाडी धावत असते; परंतु सध्या सरकारी खर्चवगळता अर्थव्यवस्थेची तीन चाके पंक्चर असल्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून ज्यावर अर्थव्यवस्था चालते त्या चार चाकांपैकी तीन चाके पंक्चर झाली आहेत, अशी टीका माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी येथे क ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची बुधवारी सीबीआयने आयएनएक्स मीडियाच्या थेट परकीय गुंतवणूक प्रकरणात चौकशी केली. सीबीआयच्या मुख्यालयात ही चौकशी करण्यात आली. ...
माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांना एअरसेल-मॅक्सिस मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला असून, १० जुलैपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. ...
भाजपाने गेल्या चार वर्षांमध्ये आर्थिक आघाडीवर केलेल्या चुका एकवेळ सुधारता येतील. पण भाजपाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे निर्माण झालेला सामाजिक घोळ निस्तरता येणे अवघड आहे. ...
लोकशाहीत लोकांनी, लोकांसाठी लोकांकडून राज्य चालविणे अपेक्षित असते. पण सध्या लोकशाही पाहायला मिळते का? खाण्यापासून जगण्यावर अनेक बंधने लादली जात आहेत. त्याला लोकशाही म्हणायचे का? ...
भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् हे सोमवार दि. ४ जून रोजी कोल्हापुरात येत असून सायंकाळी ५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये त्यांचे व्याख्यान होणार आहे. कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबर्सचे अध्यक ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी. चिदंबरम यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायाल ...